• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 12, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

डॉ.पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनचा उपक्रम: मॉम ऑरगॅनिक मार्केट दि.२ पासुन सुरु

Our Media by Our Media
September 30, 2021
in अकोला, शेती
Reading Time: 1 min read
174 2
0
डॉ.पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनचा उपक्रम
26
SHARES
1.3k
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला: दि.३०: शासनाच्या डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन मार्फत शनिवार दि.२ ऑक्टोबर पासून अकोला येथे सेंद्रीय शेतीमालाच्या विक्रीसाठी ‘मॉम ऑरॅनिक मार्केट’ सुरु होणार आहे. येथील कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा(आत्मा) ऑफिस परिसर, आरडीजी कॉलेज समोर, मुर्तिजापुर रोड येथे हा उपक्रम सुरु करण्यात येत आहे. अशी माहिती प्रकल्प संचालक आरीफ शाह यांनी दिली आहे.

डॉ. पंजाबराव जैविक शेती मिशन अंतर्गत शेतकऱ्यांना सेंद्रीय शेती करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येते. त्याअंतर्गत शेतकरी गटांचे संघटन केले जाते. तसेच क्षमता बांधणी करुन शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेल्या मालाचे विपणनासाठी सुविधा दिली जाते. या मिशनमध्ये ७५०० शेतकरी सहभागी असून त्यांचे ३९५ शेतकरी गट व त्या गटांच्या ३६ कंपन्या स्थापित झाल्या आहेत. या सर्व कंपन्यांचा एकत्रित महासंघ तयार करण्यात आला आहे. त्याअंतर्गत शेतकऱ्यांनी उत्पादीत सेंद्रीय शेतमालाला बाजारपेठ मिळावी या हेतूने हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.याद्वारे नागरिकांना शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या प्रमाणित केलेली सेंद्रीय उत्पादनांची खरेदी करता येणार आहे. महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून हा उपक्रम सुरु करण्यात आहे. या उपक्रमाचा अकोला शहरातील नागरिकांनी लाभ घ्यावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Tags: Akoladr. Punjabrao Deshmukk
Previous Post

ब्रेकिंग : Mumbai मधून संशयित दहशतवाद्याला अटक, ATS ची मोठी कारवाई

Next Post

माझ्या हद्दीत अवैध धंदे वाल्यांची गय केली जाणार नाही : ठाणेदार नितीन देशमुख

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
माझ्या हद्दीत अवैध धंदे वाल्यांची गय केली जाणार नाही : ठाणेदार नितीन देशमुख

माझ्या हद्दीत अवैध धंदे वाल्यांची गय केली जाणार नाही : ठाणेदार नितीन देशमुख

Supreme Court : शेतकर्‍यांना हटविण्यासाठी कोणते उपाय योजले?

Supreme Court : शेतकर्‍यांना हटविण्यासाठी कोणते उपाय योजले?

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.