• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 6, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

अन्न व्यावसायिकांसाठी 1 ते 7 ऑक्टोंबर दरम्यान परवाना व नोंदणी मोहिम

Our Media by Our Media
September 28, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
140 1
0
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानः बियाणे,
72
SHARES
1k
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला दि.28 : अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार अन्न व्यवसायिकांना परवाना घेणे किंवा नोंदणी करणे बंधनकारक आहे. त्याअनुषंगाने अन्न व्यावसायिकांना जिल्हास्तरावर परवाना व नोंदणी करण्याकरीता अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे दि. 1 ते 7 ऑक्टोंबर विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे, या मोहिमेचा लाभ घ्यावा असे आवाहन अन्न व औषध प्रशासनचे सहाय्यक आयुक्त सा. दे. तेरकर यांनी केले आहे.

जिल्ह्यातील ज्या अन्न व्यवसायिकांनी अद्यापपर्यंत परवाना घेतला नाही अथवा नोंदणी केली नाही अशांकरीता ही मोहिम आहे. ज्या अन्न व्यवसायिकांची वार्षिक उलाढाल 12 लाखाच्या आत आहे असे अन्न व्यावसायिक, यात प्रामुख्याने हातगाडीवर अन्नपदार्थ विक्री करणारे विक्रेते, चहा स्टॉलधारक, फळे व भाजीपाला विक्रेते, पाणीपूरी, भेळपूरी, वडापाव स्टॉलधारक व तत्सम किरकोळ विक्रेते यांचा समावेश होतो. तसेच ज्या अन्न व्यावसायिकांची वार्षिक उलाढाल ही 12 लाखापेक्षा जास्त आहे, अशा अन्न आस्थापनांनी परवाना प्राप्त करुन घेणे आवश्यक आहे. याच गटातील व्यावसायिकांनी केवळ नोंदणी घेतली असेल त्यांनी परवानासाठी अर्ज करणे बंधनकारक आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

सर्व अन्न पदार्थ उत्पादक यांनी त्यांच्या अन्न पदार्थाच्या वर्गिकरणानूसार परवाना करणे आवश्यक आहे. अन्न सुरक्षा व मानके कायद्याअंतर्गत सर्व अन्न व्यावसायिकांनी https:foscos,fssai.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने किंवा जवळच्या सीएससी सेंटरवर परवाना व नोंदणीसाठी अर्ज करावा. अर्ज करताना अडचण उद्भवल्यास किंवा अधिक माहितीकरीता सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, सिव्हिल लाईन, अकोला येथे संपर्क साधावा. तसेच ऑनलाईन अर्ज करणाऱ्या अर्जदारांना कार्यालयात वेगळा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. परवाना व नोंदणी मंजूर झाल्यानंतर ती अन्न व्यवसायीकांच्या खात्यात किंवा ईमेलवर पीडीएफ स्वरुपात उपलब्ध होईल. त्याची प्रत आपल्या आस्थापनेच्या दर्शनी भागात लावावी. जिल्ह्यातील सर्व अन्न व्यावसायिकांनी विशेष मोहिम कालावधीत पात्रतेनुसार परवाना व नोंदणी प्राप्त करुन घ्यावी. परवाना व नोंदणी न करणाऱ्यावर कायद्यानुसार कार्यवाही करण्यात येईल.

Previous Post

नंदुरबार जवळील जामदे गावामध्ये चालू कीर्तनात हभप ताजोद्दिन महाराज शेख यांचे देहावसान!

Next Post

जिल्ह्यात पुरस्थिती; प्रशासकीय यंत्रणा सज्ज

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Heavy Rain in Malthana

जिल्ह्यात पुरस्थिती; प्रशासकीय यंत्रणा सज्ज

१००%लसीकरण करण्याचा केलेला संकल्प ग्रामस्थांच्या सहकार्याने पुर्ण करनार- मिराताई बोदडे सरपंच

१००%लसीकरण करण्याचा केलेला संकल्प ग्रामस्थांच्या सहकार्याने पुर्ण करनार- मिराताई बोदडे सरपंच

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.