• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 20, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

तेल्हारा येथे भाजयुमो तर्फे कोरोना लसीकरण शिबीर व कोविड योद्धा सन्मान सोहळा संपन्न, मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आव्हानानुसार सेवा व समर्पण अभियान अंतर्गत आयोजन

Our Media by Our Media
September 25, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
105 1
0
तेल्हारा येथे भाजयुमो तर्फे कोरोना लसीकरण शिबीर व कोविड योद्धा सन्मान सोहळा संपन्न, मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आव्हानानुसार सेवा व समर्पण अभियान अंतर्गत आयोजन
18
SHARES
757
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा: ( शुभम सोनटक्के) येथे देशाचे लाडके पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांचे आव्हानानुसार सेवा व समर्पण अभियान अंतर्गत माजी केंद्रीय राज्यमंत्री व अकोला जिल्ह्याचे खासदार संजयभाऊ धोत्रे, भाजप जिल्हाध्यक्ष आ रणधीरभाऊ सावरकर, अकोट मतदार संघाचे आ प्रकाशभाऊ भारसाकळे,जिल्हा सरचिटणीस केशवराव ताथोड, तालुका अध्यक्ष गजानन भाऊ उंबरकार, शहर अध्यक्ष महेंद्रजी गोयनका, नगराध्यक्षा जयश्रीताई पुंडकर, भाजयुमो जिल्हाध्यक्ष सचिनबाप्पू देशमुख, जिल्हा सरचिटणीस किरण पाटील अवताडे यांचे मार्गदर्शनाखाली भाजयुमो तेल्हारा तालुका व शहर चे वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे.

त्याचाच एक भाग म्हणून नगर परिषद शाळा क्र 1 येथे नगरसेवक तथा भाजप गटनेते नरेशआप्पा गंभीरे, नगरसेवक गनिभाऊ शहा, भाजप तेल्हारा शहर उपाध्यक्ष बाळूभाऊ पवार यांचे सहकार्यातून व भाजयुमो अकोला जिल्हा सचिव सुमीत आप्पा गंभीरे, तालुका अध्यक्ष पंकज देशमुख, शहर अध्यक्ष गणेश इंगोले यांचे नेतृत्वात भाजयुमो तेल्हारा तालुका व शहर चे वतीने कोरोना लसीकरण शिबीर व कोविड योद्धा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या लसीकरण शिबिराला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला.तसेच लसीकरण शिबीर समारोप करते वेळी कोविड योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला. त्यात नगर परिषदेचे सफाई कामगार, वैद्यकीय अधिकारी श्री तापडिया सर, डॉ. राहुल सदाफळे, डॉ. इंगळे, यांचे समवेत लोकडाऊन च्या काळात शहरातील गोरगरिबांना दररोज अन्न पुरविणारे जय बजरंग मंडळ, व आसरा माता मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

या कार्यक्रमाला भाजप नगरसेवक सुनील राठोड, मंगेश सोळंके, अनुप मार्के, भाजप तेल्हारा तालुकाउपाध्यक्ष सुनील भुजबले, शहर सरचिटणीस गजानन गायकवाड, रवी गाडीडीया, तालुका प्रसिद्धी प्रमुख रवी शर्मा यांचे समवेत भाजयुमो जिल्हा सरचिटणीस योगेश ढोरे, जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ हिंगणकार, भाजयुमो जिल्हा सचिव विशाल कोकाटे, जिल्हा सहसचिव दिलीप पवार, जिल्हा चिटणीस सतीश कोरडे,सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष अक्षय जोशी, तालुका सरचिटणीस विजय बोर्डे, विठ्ठल चव्हाण, राहुल फाटे, कुणाल शेळके, आशिष माने, शिवा खाडे, धीरज बकाल, अभिजित गावंडे, वृषभ ठाकूर, शुभम ढेंगे, विठ्ठल चव्हाण, रफिक कुरेशी, सलीम शहा, यांचे समवेत भाजयुमो तेल्हारा तालुका व शहरातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: Akola. Telharacorona vaccination
Previous Post

क्षयरुग्णांनी आहार भत्त्यासाठी बँक खात्याची अद्यावत माहीती द्यावी — डॉ. अस्मिता पाठक

Next Post

घंटानाद ! घटस्थापने पासून मंदिरे, ४ ऑक्टोंबर पासून शाळा सुरू

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
घंटानाद ! घटस्थापने पासून मंदिरे, ४ ऑक्टोंबर पासून शाळा सुरू

घंटानाद ! घटस्थापने पासून मंदिरे, ४ ऑक्टोंबर पासून शाळा सुरू

युपीएससी, एमपीएससी स्पर्धा

यूपीएससीत महाराष्ट्रातून ५० उमेदवार यशस्वी

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.