म्हैसांग (निखिल देशमुख): श्री संत कचरुजी महाराज संस्थान म्हैसाग अकोला अमरावती जिल्याच्या सीमेवर वसलेले आहे. या संस्थान वर अनेक आमदार खासदार मंत्री यांनी सुद्धा भेट दिली आहे.
कचरुजी महाराज येथे माझी केंद्रीय मंत्री संजू भाऊ धोत्रे यांच्या स्थानिक निधीतून व आमदार रणधीर भाऊ सावरकर यांच्या प्रयत्नातून श्री संत कचरुजी महाराज सौस्थान ला ग्रामपंचायत ला स्ट्रीट लाईट देण्यात आला.
तरी या दिलेल्या निधीतून कचरुजी महाराज संस्थान म्हैसाग अध्यक्ष मिलिंदबाप्पू देशमुख. उपअध्यक्ष अशोकराव वानखडे, सचिव विजय देशमुख, सुरेश बाप्पू देशमुख, सी. डी. गावंडे,रामदास मानकर, युवराज खेडेकर, अवधूत गावंडे, अनंत इंगोले, अशोकराव देशमुख, नरेंद्र देशमुख, मनोज देशमुख, अरुण कुटास्कर, अरविंद गावंडे, सुधाकर देशमुख, सुधाकर भामोद, गुड्डू पाटील गावंडे, निखिल देशमुख, मिथुन गवई, पंकज काळे वसंता कर्णकार, रामा बावणे, भूषण गावंडे, ऋषीं देशमुख, गौरव देशमुख, धीरज गावंडे, यांच्या वतीने व ग्रामपंचायत व सदस्य खासदार सजू भाऊ धोत्रे व आमदार रणधीर भाऊ सावरकर यांचे जाहीर आभार मानन्यात आले.