• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, June 6, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

पॅन-आधार ‘या’ तारखेपर्यंत असे करा लिंक, नाहीतर होणार दंड

Our Media by Our Media
September 18, 2021
in राष्ट्रीय, फिचर्ड
Reading Time: 1 min read
194 2
0
aadhaar-pan-
29
SHARES
1.4k
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

नवी दिल्ली:  पॅन-आधार लिंक करण्यासाठी केंद्र सरकारने सहा महिन्यांची मुदत वाढवून दिली आहे. ३० डिसेंबर, २०२१ रोजी ही मुदत संपणार होती. मात्र, नव्या नियमानुसार ३१ मार्च, २०२२ पर्यंत पॅन- आधार लिंक करता येणार आहे.

जर ३१ मार्च, २०२२ पर्यंत पॅन- आधार लिंक केले नाही तर वापरकर्त्याला दंड केला जाणार आहे.

केंद्र सरकारने पॅन नंबर आधार नंबरशी लिंक ( पॅन-आधार लिंक ) करण्यासाठी कालमर्याादा घालून दिली होती. ही मर्यादा सहा महिन्यांनी वाढविली आहे.

३० सप्टेंबर, २०२१ रोजी ही कालमर्यादा संपणार होती. मात्र, ती वाढवून ३१ मार्च, २०२२ पर्यंत करण्यात आली आहे.

अर्थमंत्रालयाने तशी सूचना जारी केली आहे.

आयकर अधिनियमाअंतर्गत टॅक्स रिटर्न भरण्याची तारीख ३० सप्टेंबर पासून ३१ मार्चपर्यंत वाढविण्यात आली आहे.

सीबीडीटी ने यासंदर्भात एक अधिसूचना १७ सप्टेंबर रोजी जारी केली आहे.

२३ मार्च, २०२१ रोजी लोकसभेत फायनान्स बिल २०२१ च्या आयकर अधिनियम १९६१ मध्ये सेक्शन २३४ (२३ एच) जोडले आहे.

याअंतर्गत नियमानुसार जर निश्चित केलेल्या तारखेच्या आत जर पॅन नंबर आधारशी लिंक केला नाही तर पॅन कार्ड निष्क्रिय केले जाईल. तसेच दंडही केला जाईल.

एसएमएस पाठवूनही करू शकता लिंक

SMS सेवेचा वापर करून तुम्ही पॅन आणि आधार कार्ड लिंक करू शकता. त्यासाठी 567678 किंवा 56161 मेसेज पाठवून आधार आणि पॅन लिंक करू शकतो.

असे करा लिंक

  • सर्वात आधी www.incometaxgov.in या वेबसाइटवर जा.
  • त्यानंतर Our Service या पर्यायावर क्लिक करा. तेथे तुम्हाला Link Aadhaar हा ऑप्शन मिळेल.
  • त्यानंतर Link Aadhaar Know About Aadhaar Pan Linking Status पर्याय येईल.
  • एन नवीन पेज ओपन होईल. त्यात तुम्हाला पॅन आणि आधार कार्डचे डिटेल्स भरावे लागतील.
  • सर्व माहिती भरून झाल्यानंतर View Link Aadhaar Status या पर्यायावर क्लिक करा
  • त्यानंतर तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक आहे की नाही ते समजेल.

Tags: aadhaar and pancard link
Previous Post

अकोल्यात अवैध स्वरूपात जवळपास चाळीस किलो चांदीसह एकाला अटक

Next Post

देशात अवघ्या ९ तासांमध्ये दोन कोटी लसीकरण ! लसीकरणाचा स्वत:चा विक्रम मोडीत

RelatedPosts

सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान
Featured

अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान

February 4, 2025
ST BUS
Featured

प्रवाशांच्या खिशाला कात्री ‘लालपरी’ चा प्रवास महागला

January 24, 2025
Nitin Gadkari
Featured

‘अ‍ॅडव्हान्टेज विदर्भ’ मध्ये 50 हजार कोटींचे सामंजस्य करार…! नितीन गडकरी यांचा विश्वास

January 24, 2025
Next Post
‘कोव्हिड-19’ची लस

देशात अवघ्या ९ तासांमध्ये दोन कोटी लसीकरण ! लसीकरणाचा स्वत:चा विक्रम मोडीत

'शेतकरी नवरा नको'ला

'शेतकरी नवरा नको'ला शेतकरीपुत्राचे उत्तर! पंचक्रोशीत कौतुक

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.