• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 11, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला जिल्हा

तेल्हारा तालुक्यातील युवा वर्गाला झालंय तरी काय? एका आठवड्यात तालुक्यात युवा शेतकऱ्याची चौथी आत्महत्या

Our Media by Our Media
September 17, 2021
in अकोला जिल्हा, शेती
Reading Time: 1 min read
363 4
0
गणेश लक्ष्मणराव कवळे
53
SHARES
2.6k
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा (प्रा. विकास दामोदर): तेल्हारा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ग्राम घोडेगाव येथील युवा शेतकरी गणेश लक्ष्मणराव कवळे (वय 34 वर्षे ) यांनी आपल्या राहत्या घरातील व्ह्हेंटिलेटरला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मृतकावर खाजगी बँकेचे कर्ज होते. असे मृतकाच्या नातेवाईकांकडून सांगण्यात आले. यावर्षी शेतात पेरलेलं पीक चांगले जोमदार बहरले देखील परंतु चालू असलेल्या पावसामुळे हातातोंडांशी आलेला घास देखील मातीत मिसळला या चिंतेने ग्रासून गणेश याने घरात गळफास घेऊन या जगाचा कायमचा निरोप घेतला.

गणेश तसा अत्यंत मनमिळावू स्वभावाचा कुठल्याही जातीधर्माच्या सामाजिक, धार्मिक, कार्यात सदा अग्रेसर राहायचा. राजकारणात देखील आमदार भारसाकडे यांचा प्रामाणिक व विश्वासू कार्यकर्ता म्हणून पांचक्रोशीत प्रसिद्ध होता.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

सदर घटनेची माहिती तेल्हारा पोलीस स्टेशनला देताच ठाणेदार नितीन देशमुख साहेब, चिंचोलकर साहेब, पो. हे. कॉ. जगदीश पुंडकर, पो. कॉ. सतीश भटकर यांनी घटना स्ळाला भेट देऊन पंचनामा केला व उत्तरीय तपासणी तथा शव विच्छेदनास ग्रामीण रुग्णालय तेल्हारा येथे पाठवण्यात आले. गणेशच्या अशा अकाली जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Tags: Akola. Telharafarmerpolicesucide
Previous Post

खोटे दागिने गहाण ठेवून बँकेला 11 लाखास गंडवणाऱ्या भामट्यासह 2 सराफांविरोधात गुन्हा

Next Post

सातारा : ११ वर्षीय मुलीवर अत्याचार, २५ हजारात प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करणारे ५ जण ताब्यात

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
crime

सातारा : ११ वर्षीय मुलीवर अत्याचार, २५ हजारात प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करणारे ५ जण ताब्यात

JANTANASHAK METTING

राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त व्यापक मोहिम: मंगळवारी (दि.२१) तीन लाख ६५ हजार बालकांना देणार जंतनाशक गोळ्या

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.