• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, February 12, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

वसंतराव नाईक महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

Our Media by Our Media
September 16, 2021
in अकोला, योजना
Reading Time: 1 min read
186 2
0
वसंतराव नाईक
28
SHARES
1.3k
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला: दि.१६: विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागासप्रवर्गाच्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी  वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत सामाजिक, आर्थिक व शैक्षणीक उन्नतीसाठी विविध योजना राबविल्या जातात.

यात वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (बॅंकेमार्फत कर्जमर्यादा १० लाखांपर्यंत), गट कर्ज व्याज परतावा योजना (बॅंकेमार्फत कर्जमर्यादा १०  ते ५० लाखांपर्यंत)  या योजनांचा समावेश आहे. या योजनांची सर्व माहिती महामंडळाच्या www.vjnt.in  या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठीही ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे. याबाबत काहीही अडचण निर्माण झाल्यास  महामंडळाचे कार्यालय, पहिला मजला, वैष्णवी कॉम्प्लेक्स, पावर हाऊस समोर, गोरक्षण रोड, अकोला, दुरध्वनी ०७२४-२४५९९३७ येथे संपर्क करावा असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक एच.जी. आत्राम यांनी केले आहे.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

Tags: Vasantrao Naik
Previous Post

त्या वादग्रस्त ग्रामसभेची चौकशी कधी होणार? राजकीय दबावात चौकशी होत नसल्याचा तक्रारदाराचा आरोप!

Next Post

एका रात्रीत दोघांचं नशीब पालटलं, एकाच्या खात्यात थेट 900 कोटी, तर दुसऱ्याच्या 60 कोटींहून अधिक पैसे जमा

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
एका रात्रीत दोघांचं नशीब पालटलं, एकाच्या खात्यात थेट 900 कोटी, तर दुसऱ्याच्या 60 कोटींहून अधिक पैसे जमा

एका रात्रीत दोघांचं नशीब पालटलं, एकाच्या खात्यात थेट 900 कोटी, तर दुसऱ्याच्या 60 कोटींहून अधिक पैसे जमा

राजेश खारोडे

प्रहारच्या जिल्हा महासचिवपदी राजेश खारोडे यांची नियुक्ती

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.