• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, July 6, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

Cheque Books Unvalid : या तीन बँकांचे चेक बुक होणार रद्द

Our Media by Our Media
September 16, 2021
in राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
278 8
0
check-book-
42
SHARES
2k
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

नवी दिल्ली : Cheque Books Unvalid 1st October 2021: देशातील अनेक सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे विलीनीकरण झाल्याने ते आता सक्रीय झाले आहेत. याचबरोबर जुना चेक, IFSC कोड आणि बँकेचा MICR कोड देखील बदलला आहे. अशा परिस्थितीत तुम्ही जुन्या चेकने व्यवहार करत असाल तर तो चेक बाउन्स होऊ शकते. (cheque books unvalid 1st october 2021 checkbooks of these three banks will be invalid from october 1 there may be trouble in banking transactions)

जर तुम्ही जुन्या IFSC कोडचा वापर करून नेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंगद्वारे व्यवहार करत असाल तर हा व्यवहार अयशस्वी होऊ शकतो.

दरम्यान तीन बँकांनी आपल्या ग्राहकांना याबाबत माहिती दिली आहे. १ ऑक्टोबरपासून हे जूने चेकबुक अवैध ठरू शकते. (Bank Cheque Books Unvalid).

१५ दिवसांनंतर म्हणजे ३० सप्टेंबर पासून, अलाहाबाद बँक (Allahabad Bank), ओरिएंटल बँक (Oriental bank) आणि युनायटेड बँक ऑफ इंडियाची (United Bank of India) जुनी चेकबुक अवैध ठरणार आहेत.

ओरिएंटल आणि युनायटेड बँकेचे विलीनीकरण पंजाब नॅशनल बँकेत झाले असल्याची माहिती आहे.

बँकाच्या विलीनीकरणाच्या घोषणेनंतर सुमारे दोन वर्षांत कार्यवाही सुरू झाली आहे.

अलाहाबाद बँकेचा MICR कोड आणि चेक बुक फक्त ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत वैध आहे.

जुना MICR कोड आणि चेक बुक १ ऑक्टोबर २०२१ पासून अवैध होईल.

त्यामुळे बँकिंग व्यवहार सुरू ठेवण्यासाठी ग्राहकांनी १ ऑक्टोबरपूर्वी नवीन चेकबुक घ्यावे.

ग्राहक स्वतःच बँक शाखेला भेट देऊन चेकबुक घेऊ शकतात किंवा ते ऑनलाईन (Internet Banking, Online Banking) मागणी करू शकतात.

ग्राहकांना नवीन चेक बूक मिळवावे लागेल

पंजाब नॅशनल बँकेच्या (PNB) माहितीनुसार ओरिएंटल बँक आणि युनायटेड बँकेची जुनी चेकबुक ३० सप्टेंबरनंतर अवैध होतील. १ ऑक्टोबर २०२१ पूर्वी ग्राहकांना नवीन चेक बूक मिळवावे लागेल.

ग्राहकांना विनंती करण्यात आली आहे की या दोन बँकांचे जुने चेक बूक बदलून नवीन चेकबुकसह IFSC कोड आणि PNB चा MICR कोड घेण्यात यावा असे सांगण्यात आले.

चेकबुकसाठी इंटरनेट बँकिंग किंवा पीएनबी वन सेवेचा उपयोग करण्याचे आवाहन पंजाब नॅशनल बँकेकडून करण्यात आले आहे.

Tags: Allahabad BankUnited Bank of India
Previous Post

आईनेच प्रियकराच्या मदतीने तोंडात बोळे कोंबून घेतला पोटच्या मुलाचा जीव

Next Post

‘मिस्टर इंडिया’ विजेता बॉडीबिल्डर मनोज पाटीलचा आत्महत्येचा प्रयत्न, बॉलिवूड अभिनेत्यावर गंभीर आरोप

RelatedPosts

सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान
Featured

अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान

February 4, 2025
ST BUS
Featured

प्रवाशांच्या खिशाला कात्री ‘लालपरी’ चा प्रवास महागला

January 24, 2025
Nitin Gadkari
Featured

‘अ‍ॅडव्हान्टेज विदर्भ’ मध्ये 50 हजार कोटींचे सामंजस्य करार…! नितीन गडकरी यांचा विश्वास

January 24, 2025
Next Post
‘मिस्टर इंडिया’ विजेता बॉडीबिल्डर मनोज पाटीलचा आत्महत्येचा प्रयत्न, बॉलिवूड अभिनेत्यावर गंभीर आरोप

'मिस्टर इंडिया' विजेता बॉडीबिल्डर मनोज पाटीलचा आत्महत्येचा प्रयत्न, बॉलिवूड अभिनेत्यावर गंभीर आरोप

Google Pay : नव्या निर्णयामुळे ग्राहकांच्या खिशाला बसणार चाट  !

Google Pay : 'गुगल पे चा मनी ट्रान्सफरचा व्यवसाय अनधिकृत'

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.