अकोला: दि.१५: प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, तसेच पात्र लाभार्थ्यांसाठी असलेल्या अंत्योदय योजना, प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना अंतर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे वितरीत केल्या जाणाऱ्या अन्नधान्याचे ऑक्टोबर महिन्याचे नियतन मंजूर झाले आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी बी. यु. काळे यांनी दिली आहे.
तालुकानिहाय मंजूर नियतन या प्रमाणे-
अकोला शहर- शासकीय धान्य गोदाम, अकोला,
प्राधान्य गट- लाभार्थी संख्या- १९८५८३; गहू ५९५७ क्विंटल व तांदूळ ३९७१ क्विंटल
अंत्योदय योजना- लाभार्थी संख्या ६२९५; गहू १८९ क्विंटल व तांदूळ १२६ क्विंटल
अकोला ग्रामिण- शासकीय धान्य गोदाम, अकोला,
प्राधान्य गट- लाभार्थी संख्या- २०९४६५; गहू ६२८३ क्विंटल व तांदूळ ४१८८ क्विंटल
अंत्योदय योजना- लाभार्थी संख्या २७८२२; गहू ८३५ क्विंटल व तांदूळ ५५६ क्विंटल
बार्शीटाकळी- शासकीय धान्य गोदाम, बार्शी टाकळी,
प्राधान्य गट- लाभार्थी संख्या- १०९८९५; गहू ३२९७ क्विंटल व तांदूळ २१९७ क्विंटल
अंत्योदय योजना- लाभार्थी संख्या २७६७९; गहू ८३० क्विंटल व तांदूळ ५५३ क्विंटल
अकोट- शासकीय धान्य गोदाम, अकोट,
प्राधान्य गट- लाभार्थी संख्या- १३६४८६; गहू ४०९४ क्विंटल व तांदूळ २७२९ क्विंटल
अंत्योदय योजना- लाभार्थी संख्या ३०७३६; गहू ९२२ क्विंटल व तांदूळ ६१५ क्विंटल
तेल्हारा- शासकीय धान्य गोदाम, तेल्हारा,
प्राधान्य गट- लाभार्थी संख्या- ११२६५४; गहू ३३७९ क्विंटल व तांदूळ २२५३ क्विंटल
अंत्योदय योजना- लाभार्थी संख्या २७१९२; गहू ८१६ क्विंटल व तांदूळ ५४४क्विंटल
बाळापूर- शासकीय धान्य गोदाम, बाळापूर,
प्राधान्य गट- लाभार्थी संख्या- १३७५७८; गहू ४१२७ क्विंटल व तांदूळ २७५१ क्विंटल
अंत्योदय योजना- लाभार्थी संख्या २३३४४; गहू ७०० क्विंटल व तांदूळ ४६७ क्विंटल
पातूर- शासकीय धान्य गोदाम, पातूर,
प्राधान्य गट- लाभार्थी संख्या- ९४३६४; गहू २८३१ क्विंटल व तांदूळ १८८७ क्विंटल
अंत्योदय योजना- लाभार्थी संख्या २०८३८; गहू ६२५ क्विंटल व तांदूळ ४१७ क्विंटल
मुर्तिजापूर- शासकीय धान्य गोदाम, मुर्तिजापूर,
प्राधान्य गट- लाभार्थी संख्या- ११७७२८; गहू ३५३२ क्विंटल व तांदूळ २३५४ क्विंटल
अंत्योदय योजना- लाभार्थी संख्या २५१०५; गहू ७५३ क्विंटल व तांदूळ ५०२ क्विंटल
असे एकूण जिल्ह्यासाठी प्राधान्य गट योजनेत ११ लक्ष १६ हजार ७५३ लाभार्थ्यांना ३३ हजार ५०० क्विंटल गहू, २२ हजार ३३० क्विंटल तांदूळ तर अंत्योदय योजनेत १८ लक्ष ९ हजार ११ लाभार्थ्यांना ५६७० क्विंटल गहू व ३७८० क्विंटल तांदूळ इतके नियतन मंजूर झाले आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी बी. यु. काळे यांनी दिली आहे.