• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 2, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home वाहतूक

रखडलेल्या चोहोट्टा बाजार ते करतवाडी रेल्वे रस्त्याचे अखेर भूमिपूजन,तीन दिवसात काम सुरू करण्याची आमदार सावरकर यांची तंबी

City Reporter by City Reporter
September 12, 2021
in वाहतूक
Reading Time: 1 min read
133 1
0
रखडलेल्या चोहोट्टा बाजार ते करतवाडी रेल्वे रस्त्याचे अखेर भूमिपूजन,तीन दिवसात काम सुरू करण्याची आमदार सावरकर यांची तंबी
22
SHARES
957
VIEWS
FBWhatsappTelegram

चोहोट्टा बाजार(कुशल भगत)- धार्मिक,कृषि,सामाजिक क्षेत्राच्या विकासासोबतच दळणवळणाची सोबतीने ग्रामीण अर्थव्यवस्था मजबुतीकरण दृष्टीने पाऊले उचलण्यासाठी तसेच समस्त भौगोलिक विकासाचा दृष्टिकोन ठेवून माजी केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री खासदार संजयभाऊ धोत्रे हे सातत्याने प्रयत्नशील राहत असल्यामुळे अकोला लोकसभा मतदारसंघातून जातपात पंथ धर्म या पेक्षा मानवता धर्म पाळणारे,सबका साथ,सबका विकास,सबका विश्वास समर्पण सेवेच्या माध्यमातून खासदार संजयभाऊ धोत्रे यांच्या मार्गदर्शनात कार्यरत असून ऋषीपंचमीच्या शुभ मुहूर्तावर संत गजानन महाराज यांच्या समाधी दिना निमित्य वेताळ बाबा,मरोडा,करतवाडी परिसरातील ग्रामीण विकास काम करतांना खासदार संजय भाऊ धोत्रे यांच्या विशेष प्रयत्नाने जिल्हा वार्षिक योजनेमधुन मंजूर करण्यात आलेल्या वेताळबाबा संस्थान ते मरोडा व चोहोट्टा ते करतवाडी या दोन रस्त्यांचे भूमिपूजन आज दि.११सप्टेंबर रोजी सायंकाळी संपन्न झाले.

जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत ग्रा.मा.66 चोहोट्टा,धामणा, करतवाडी ता.अकोट रस्त्याची सुधारणा करणे (किंमत 25 लक्ष रू.) कामे मंजूर करून घेऊन या रस्त्यांचे भूमिपूजन झाले.

हेही वाचा

अकोला : वाहन तपासणीसाठी तालुकास्तरीय शिबिरे

गणेश उत्सवाचे पहिले २ दिवस पावसाचे, राज्यातील या ६ जिल्ह्यांना यलो अलर्ट

यावेळी सौ.कोमलताई गोपाल पेठे,विजयसिंग सोळंके,शिवाजीराव देशमुख,प्रा.अशोकराव गावंडे,राजेश नागमते,राजेश रावणकार,मधुकरराव पाटकर,दत्तु पा.गावंडे, नितेश तायडे,मोहन सावरकर,प्रवीण डिक्कर,वासू पत्रकार,प्रतिक नागरे,काशिनाथ हिंगणकर,हरिभाऊ आवारे, विनोद इसेकार,सोनू ओळंबे,विनोद साबळे,विष्णू खंडार,डॉ योगेश गायकवाड,गणेश राळे,अमोल कराड,रोषण वानखडे, पवन कराड,सुनील भोंगळ,मोहनभाऊ गावंडे,शेषरावजी पा. वसु, करतवाडी सरपंच,चेतन डोईफोडे,गोपाल मोहोड,प्रविण थोरात,दादाभाऊ गावंडे,मनोहर गावंडे,विठ्ठल वाकोडे,किशोर सरोदे, माजी सरपंच मंगलभाऊ पेठे,गोपाल पेठे, करतवाडी शाळा समिती अध्यक्ष केशव पेठे, संतोष पेठे,डॉ.मनोहरराव चाकोते,ज्ञानेश्वर आढे,मंगेश पु. ताडे,सुभाषभाऊ मुकुंदे,सौ.रंजनाताई दे.गावंडे,सौ.गंगाताई वि.गावंडे,सौ.उज्वलाताई प्र.गावंडे,विनोद का.इंगळे,संतोष गावंडे,संतोष पेठे, तसेच करतवाडी,धामणा गावकरी मंडळी उपस्थित होती.

Previous Post

मूर्तिजापूर भरधाव ट्रकने दुचाकीस्वारास उडविले…दुचाकीस्वार जागेवरच ठार…

Next Post

संत्र्याच्या आंबिया बहाराला लागली गळती भाव नसल्याने शेतकरी हवालदिल,सनासुदिच्या तोंडावर शेतकऱ्याची झोळी रीकामी रहाणार….

RelatedPosts

अकोला : तालुकास्तरावर मोटार वाहन नोंदणी, तपासणी व अनुज्ञप्ती शिबीराचे आयोजन
Featured

अकोला : वाहन तपासणीसाठी तालुकास्तरीय शिबिरे

January 2, 2025
राज्यातील या भागांत पाऊस, तर काही भागात तापमानाचा पारा वाढणार
Featured

गणेश उत्सवाचे पहिले २ दिवस पावसाचे, राज्यातील या ६ जिल्ह्यांना यलो अलर्ट

September 4, 2024
चार वर्षा पूर्वी चोरी गेलेल्या मोटारसायकल चा शहर वाहतूक शाखा अकोला ने लावला शोध
Featured

परिवहन विभागाकडून मोहिम वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर धडक कारवाई

May 20, 2024
बोनस, वेतनवाढ च्या हपत्या करीता वीज कर्मचारी 14 नोव्हेंबर पासून संपावर, तेल्हारा येथे कर्मचारी चे निदर्शने
Featured

अतिवेगाने चालणाऱ्या वाहनांवर करणार कारवाई

May 6, 2024
Accident
Buldhana

मलकापूर जवळ भीषण अपघातात तिघांचा मृत्यू

March 9, 2024
पातूर: युवकास अज्ञात दुचाकीस्वारांनी उडविले
Featured

समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्सचा अपघात तिघांचा मृत्यू

January 25, 2024
Next Post
संत्र्याच्या आंबिया बहाराला लागली गळती भाव नसल्याने शेतकरी हवालदिल,सनासुदिच्या तोंडावर शेतकऱ्याची झोळी रीकामी रहाणार….

संत्र्याच्या आंबिया बहाराला लागली गळती भाव नसल्याने शेतकरी हवालदिल,सनासुदिच्या तोंडावर शेतकऱ्याची झोळी रीकामी रहाणार....

s m deshmukh president marathi patrakar parishad

मराठी पत्रकार परिषदेचे शिष्टमंडळ आज गृहमंत्र्यांची भेट घेणार

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - ourakola@gmail.com

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.