• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 2, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

तेल्हारा शहरातील अग्रेसन टॉवरचे होणारे विद्रुपीकरण थांबवा, अग्रवाल समाजाची निवेदनद्वारे मागणी

Our Media by Our Media
September 11, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
134 2
0
अग्रेसन टॉवरचे
20
SHARES
970
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा : शहरातील सौंदर्यात भर टाकणाऱ्या महाराजा अग्रसेन टावरवर होल्डिंग लावल्यास होल्डींग लावणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई करा या मागणीसह विविध मागण्या करणारे निवेदन अग्रवाल समाजाच्या वतीने तेल्हारा पालिकेच्या अध्यक्षा सौ.जयश्रीताई पुंडकर यांना आज ता 9 गुरुवार रोजी देण्यात आले यावेळी नगरसेवक राजेश खारोडे हे उपस्थित होते.

शहराचे वैभव असणाऱ्या व सौंदर्यात भर टाकणाऱ्या महाराजा अग्रसेन टावर वर होल्डींग लावण्यास बंदी आहे. असे असतांना देखील वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे, सामाजिक संघटनांचे व इतर असे जाहिरात फलक नेहमीच लावण्यात येतात.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

त्यामुळे या ठिकाणी कुठलेही फलक लागणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी तसेच फलक लावल्यास लावणार्याविरुद्ध कठोर कारवाई व्हावी, टावर लगत विविध व्यावसायिक नेहमी रेकड्या व दुकाने थाटतात व त्याठिकाणी घाण करतात त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते म्हणून या ठिकाणी दुकाने लावण्यास बंदी घालण्यात यावी.

अग्रसेन जयंती पूर्वी टावरवरील लोखंडी ग्रील ची रंगरंगोटी करण्यात यावी व टावरची नियमित सफाई करण्यात यावी तसेच टावरवर असलेल्या बंद घड्याळ काढून त्याठिकाणी नवीन घड्याळ बसविण्यात यावे आदी मागण्या निवेदनात नमूद आहे निवेदनावर महेंद्र गोयनका, योगेश  भारुका, धर्मेश चौधरी, मनीष गोयनका, रवी गाडोदिया, निरव पाडिया, पुरण अग्रवाल, नानकचंद अग्रवाल, गोपाल पडिया, विनोद पडिया, धिरज पडिया, सागर पडिया, सुरेश अग्रवाल, रवी पाडिया, अनुराग अग्रवाल, विजय अग्रवाल, विजय अग्रवाल, नियीन अग्रवाल, विनोद बजाज, शिवम अग्रवाल, बिपीन अग्रवाल, दीपक गाडोदिया, निलेश अग्रवाल, आनंद पडिया, गोपाल अग्रवाल, गौतम अग्रवाल यांच्यासह अनेक अग्रवाल बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Tags: aggression towerAkolaTelhara city
Previous Post

पत्रकारांना धक्काबुक्की करणाऱ्या पोलीस निरीक्षकांना तात्काळ निलंबित करा – उमेश इंगळे

Next Post

Mumbai Rape case : साकीनाकामधील निर्भयाची मृत्यूशी झुंज संपली

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Crime

Mumbai Rape case : साकीनाकामधील निर्भयाची मृत्यूशी झुंज संपली

राज कुंद्रा जेलमध्ये आणि शिल्पा शेट्टीचा गणेशोत्सव, नेटकरी म्हणाले…

राज कुंद्रा जेलमध्ये आणि शिल्पा शेट्टीचा गणेशोत्सव, नेटकरी म्हणाले...

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.