• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, May 11, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

जिल्ह्यात पूरस्थिती; खापरवाडा येथील युवक वाहून गेला- एसडीआरएफ पथकाव्दारे शोध कार्य सुरु

Our Media by Our Media
September 9, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
180 2
0
जिल्ह्यात पूरस्थिती; खापरवाडा येथील युवक वाहून गेला- एसडीआरएफ पथकाव्दारे शोध कार्य सुरु
38
SHARES
1.3k
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.9: मुर्तिजापूर तालुक्यातील कुरुम मंडळामध्ये 69.8 एमएम पर्जन्यमानाची नोंद झाली असून मौजे खापरवाडा येथील 28 वर्षीय नंदकिशोर तुळशीराम टापरे हे उमा नदीवरील पुलावरुन पाय घसरुन वाहुन गेले आहे. त्यांचे शोध कार्य एसडीआरएफ पथकाव्दारे सुरु आहे.

यासंदर्भात जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, अकोला तालुक्यातील सर्व नदी नाल्यांना पूर आला आहे.  काटेपूर्णा नदीमध्ये वाहुन गेलेल्या दोन मुलांचे शोध कार्य सुरु असुन त्यापैकी एका व्यक्तीचा मृतदेह मिळाला आहे व एकाचा शोध कार्य सुरु आहे. एसडीआरएफ नागपूर  पथकाव्दारे काटेपुर्णा नदीमध्ये वाहुन गेलेल्या मुलाच्या शोध कार्य सुरु आहे. ग्रांधीग्राम येथील पुर्णा नदीच्यापुलावरुन पाणी जात होते. सद्यास्थितीत अकोला-अकोट रस्ता बंद आहे. तर अकोला- म्हैसांग- दर्यापूर हा मार्ग आज दुपारपासून सुरु झाला आहे. तालुक्यात आज 18.4 एमएम पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

बार्शी टाकळी तालुक्यातही सर्व नदी नाल्यांना पूर आला आहे तथापि, कोणत्याही गावाचा संपर्क तुटल्याचे वृत्त नाही. महान येथील काटेपुर्णा मोठया प्रकल्पातुन 51.16 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे काटेपुर्णा नदीला पुर आहे. तालुक्यात आज 11 एमएम पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.

अकोट तालुक्यातही सर्व नदी नाल्यांना पूर आला असून कोणत्याही गावाचा संपर्क तुटलेला नाही.  तालुक्यात आज 11 एमएम पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.

तेल्हारा तालुक्यातही सर्व नदी नाल्यांना पूर आला असून  नेर, सांगवी, पिवंदळ या गावांचा संपर्क तुटला आहे. सद्यास्थितीत पुराचे पाणी कमी झाल्यामुळे पुर्वपदावर येत आहे. वान प्रकल्पातून 46.24 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तालुक्यात आज 18.5 एमएम पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.

बाळापूर तालुक्यातही सर्व नदी नाल्यांना पूर आला असून शेगाव-निंबा अकोट या मार्गावरील अंदुरा येथे  पुलावरुन पूर्णा नदीचे पाणी वाहत असून सद्यास्थितीत रस्ता वाहतुकीसाठी सुरु आहे. हाता येथेही काही घरांमध्ये पाणी गेले आहे. तालुक्यात आज 18.5 एमएम पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.

पातुर तालुक्यातही सर्व नदी नाल्यांना पूर आलेला असून कोणत्याही गावाचा संपर्क तुटल्याचे वृत्त नाही. तालुक्यात आज 6.7 एमएम पर्जन्यमानाची नोंद झाली आहे, असे कळविण्यात आले आहे.

Previous Post

सर्तकतेचा इशारा; हलका ते मध्यम पर्जन्यमान

Next Post

गणेश प्रतिष्ठापना मुहूर्त दुपारी दोनपर्यंतचा, जाणून घ्या प्रतिष्ठापना कशी करावी

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
गणेश प्रतिष्ठापना मुहूर्त दुपारी दोनपर्यंतचा, जाणून घ्या प्रतिष्ठापना कशी करावी

गणेश प्रतिष्ठापना मुहूर्त दुपारी दोनपर्यंतचा, जाणून घ्या प्रतिष्ठापना कशी करावी

MLA Savarkar

अति पावसाने शेतकरी उद्धवस्त, ओला दुष्काळ जाहिर करून तात्काळ मदतीची गरज, ठाकरे सरकारच्या मदतीवर प्रश्नचिन्ह? - आमदार सावरकर

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.