• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 17, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

तिघांची आत्महत्या; पोटच्या लेकीला दिला गळफास आणि नंतर पती-पत्नीनं जीवन संपवलं

Our Media by Our Media
September 6, 2021
in अकोला, गुन्हा
Reading Time: 1 min read
289 3
0
तिघांची आत्महत्या; पोटच्या लेकीला दिला
46
SHARES
2.1k
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

नगर: केडगाव परिसरात एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समाेर आली आहे. संदीप दिनकर फाटक (वय 40), किरण संदिप फाटक (वय 32), मैथिली संदिप फाटक (वय 10) अशी मृतांची नावे आहेत. आर्थिक अडचणीतून ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. कुटुंबातील तिघांची आत्महत्या झाल्‍याने खळबळ उडाली आहे.

संदीप फाटक हे बिस्कीट एजन्सीचा व्यवसाय करत होते. मागील दीड वर्षापासून कोरोनामुळे ते आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले होते. व्यवसायात अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने व कर्ज वाढल्याने त्यांनी मृत्यूला कवटाळले असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर येत आहे.

काल रात्रीच्या सुमारास फाटक कुटुंबियांनी विरकर कुटुंबियांसह इतरांशीही फोनवरून गप्पा मारल्याचे नातेवाईकांनी सांगितले. मध्यरात्रीच्या सुमारास अगोदर पोटच्या लेकीला गळफास दिल्यानंतर दोघा पती-पत्नीने गळफास घेतल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

घटनेची माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, कोतवाली पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर, सहायक पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले.

Tags: AhmadnagarCrimepoliceThree person suicide
Previous Post

अकोला पोलीस विभागाला शर्मीची बाब गुन्हेशाखेतील ‘त्या’ पाच खंडणीखोर पोलिसांवर फौजदारी खटला दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश…

Next Post

पुणे : अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार; मुलीची प्रकृती चिंताजनक

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
crime

पुणे : अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार; मुलीची प्रकृती चिंताजनक

सुप्रिम

नीट (NEET) परीक्षा १२ सप्टेंबरलाच होणार : सर्वोच्च न्यायालय

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.