• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

महाराष्‍ट्र लोकसेवा आयोग; 6 हजार 269 परिक्षार्थ्यांनी दिली राज्यसेवा पूर्व परीक्षा

Our Media by Our Media
September 25, 2021
in अकोला, महाराष्ट्र, राज्य, शिक्षण
Reading Time: 1 min read
103 1
0
महाराष्ट्र लोकसेवा आयोग; शनिवारी (दि.4) दुय्यम सेवा संयुक्त पुर्व परिक्षाचे आयोजन
24
SHARES
745
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला: महाराष्‍ट्र लोकसेवा आयोगातर्फे शनिवारी (दि.4) रोजी जिल्ह्यात महाराष्‍ट्र लोकसेवा आयोग राज्‍यसेवा (पुर्व) परिक्षा 33 उपकेंद्रावर सुरळीत पार पडली. परीक्षेकरीता एकुण 8 हजार 852 परिक्षार्थी पैकी 6 हजार 269 परिक्षार्थी परिक्षेस उपस्थित होते. तर 2 हजार 483 परिक्षार्थी अनुपस्थित होते, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.

एमपीएससी परिक्षेकरीता कोविड प्रतिबंधात्मक सर्व उपायोजना करण्यात आले होते. परिक्षेकरीता उपस्थित परिक्षार्थींना तसेच परिक्षेकरीता नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना हातमोजे, मास्क, सॅनिटायर, फेसशिल्ड इत्यादी साहित्य पुरविण्यात आले होते. परिक्षाकरीता आलेल्या प्रत्येकांचे थर्मल स्कॅनिंग व परीक्षा केंद्र सॅनिटाईझ करण्यात आले होते.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

एमपीएससी परीक्षा यशस्वी करण्याकरीता जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी परीक्षा नियंत्रक म्हणून काम पाहिले. तर उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, भुसंपादन अधिकारी विश्वनाथ घुगे, उपविभागीय अधिकारी निलेश अपार, जिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण, स्थानिक निधी लेखा परीक्षण विभागाचे सहायक संचालक दि.अ.जवंजाळ, तहसिलदार बळवंत अरखराव यांनी परीक्षा सुरळीत व यशस्वीपणे पार पाडण्याकरीता समन्वय अधिकारी म्हणून काम पार केले. तसेच परीक्षेदरम्यान परीक्षा केंद्राबाहेर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने पोलीस विभागाचे उपविभागीय अधिकारी सचिन कदम यांनी काम पाहिले.

Tags: examinationMaharashtra
Previous Post

एस.एम.दारोकार यांचा दानापुर येथुन निरोप समारंभ संपन्न

Next Post

श्री गणेश उत्सव: कायदा व सुव्यवस्थाबाबत आढावा; शासनाच्या मार्गदर्शक सुचनाचे काटेकोर पालन करा- जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे निर्देश

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
GANPATI MEETING

श्री गणेश उत्सव: कायदा व सुव्यवस्थाबाबत आढावा; शासनाच्या मार्गदर्शक सुचनाचे काटेकोर पालन करा- जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे निर्देश

Mini Lockdown : देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून निर्णयाचा पुनर्विचार करण्याचे सूचवले

BJP : देवेंद्र फडणवीस, "ही महाआघाडी सत्तेची लचके तोडणारी"

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.