• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, May 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

अकोल्यातील नामांकित रक्तपेढीचा प्रताप आठ महिन्याच्या चिमुकलीला दिले HIV पॉझिटीव्ह रक्त!

Media Desk by Media Desk
September 1, 2021
in अकोला, Featured, अकोला जिल्हा, अकोला शहर, आरोग्य
Reading Time: 1 min read
332 4
0
File Photo

File Photo

49
SHARES
2.4k
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला- अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील हिरपुर या गावातील एका आठ महिन्याच्या चिमुकलीला चक्क HIV संक्रमित व्यक्तीचे रक्त दिल्याने चिमुकली संक्रमित झाल्याची धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणी पिडीत चिमुकलीच्या वडीलाने आरोग्यमंत्र्याकडे तक्रार दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीद्वारे हिरपूर येथील दाम्पत्याने आपल्या आठ महिन्याच्या चिमुकलीला मूर्तिजापूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी पांढऱ्या पेशी कमी असल्याचे सांगून अकोला येथील बी पी ठाकरे रक्त पेढी मधून पांढरे रक्त बोलावण्यात आले परंतु ते रक्त एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याने आठ वर्षांच्या निष्पाप बालीकेलाही एचआयव्ही संक्रमित व्हावे लागले.

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

चिमुकलीवर रुग्णालयात उपचार चालू असताना एका आठ महिन्याच्या चिमुकलीचा ताप काही केल्या कमी होत नव्हता डॉक्टरांनी विविध तपासण्या केल्या नंतर सदर चिमुकलीच्या पांढऱ्या पेशी कमी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले, यासाठी पांढऱ्या रक्ताची आवश्यकता आहे ते तिला देणे गरजेचे असून अकोला येथील बी.पी.ठाकरे रक्तपेढीतून रक्त आण्याचा सल्ला बालीकेच्या पित्याला देण्यात आला.

पित्याने अकोल्याहून रक्त आणून ते संकलीत केलेले रक्त आठ महिन्याच्या चिमुकलीला देण्यात आले परंतु काही केल्या तिचा ताप व पेशी वाढत नव्हत्या त्या मुळे जास्त वेळ न घालवता सदर बालीकेला मूर्तिजापूर येथून अमरावती येथील एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथील डॉक्टरांना एचआयव्ही असल्याचा संशय आल्याने बालीकेची एचआयव्ही तपासणी करण्यास सांगीतले तपासणीअंती तिचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने या दाम्पत्यांची पायाखालची जमीनच सरकली.

यानंतर मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने डॉक्टरांनी आईवडीलांना एचआयव्ही तपासणी करण्यास सांगीतले असता दोघांचाही अहवाल निगेटिव्ह आला. त्या दोघांचाही अहवाल निगेटिव्ह असताना मुलगी पॉझिटिव्ह कशी आली? ही शंका त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती त्या दिशेने शोध घेतला असता संक्रमित रक्त चढविल्याने तिही संक्रमित झाल्याचे निष्पन्न झाले.

डॉक्टरांनी सांगितलेल्या रक्तपिढीतून हे रक्त आणण्यात आले होते, रक्तपेढी कडून झालेल्या अक्षम्य चुकीमुळे चिमुकलीला या भयंकर आजाराचा आयुष्यभर सामना करावा लागणार आहे. आता न्याय मिळण्यासाठी चिमुकलीच्या पित्याने आरोग्य मंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांच्या सह विविध ठिकाणी तक्रार दाखल केली आहे.

Tags: HIV POSITIVE BLOOD
Previous Post

देशात काल दिवसभरात 40 हजारांहून अधिक कोरोनाबांधितांची नोंद, तर 460 रुग्णांचा मृत्यू

Next Post

ऑटो रिक्षात गांजा घेऊन जाणाऱ्यास लाखोंच्या मुद्देमालासह अटक,विशेष पथकाची कारवाई

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
ऑटो रिक्षात गांजा घेऊन जाणाऱ्यास लाखोंच्या मुद्देमालासह अटक,विशेष पथकाची कारवाई

ऑटो रिक्षात गांजा घेऊन जाणाऱ्यास लाखोंच्या मुद्देमालासह अटक,विशेष पथकाची कारवाई

योग योगेश्वर संस्थान येथे ऋषिपंचमी निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.