• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, February 12, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

कंत्राटी पद्धतीने कुक्कुट पालन व्यवसाय अधिक हिताचा – उपमहाव्यवस्थापक डॉ. नाडगौडा

City Reporter by City Reporter
August 30, 2021
in Featured, अकोला, योजना, राज्य, विदर्भ, शेती
Reading Time: 1 min read
165 2
0
Poultry farming
25
SHARES
1.2k
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला: ग्रामीण भागात कुक्कुटपालन व्यवसाय करणाऱ्यांनी कंत्राटी पद्धतीचा अवलंब केल्यास हा व्यवसाय अधिक हिताचा ठरू शकतो, असे प्रतिपादन वेंकीज इंडिया प्रा. लिमिटेड. चे उपमहाव्यवस्थापक डॉ. सुनील नाडगौडा यांनी केले.

स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेत आयोजित पाच दिवसीय ऑनलाईन “कुक्कुटपालन उद्योजकता प्रशिक्षण” कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ. सुनील नाडगौडा बोलत होते. कुक्कुटपालनातून खेड्यातील बेरोजगारी कमी करता येऊ शकते तसेच अंडी व मांस सेवन करून ग्रामीण भागातील कुपोषण कमी करणे शक्य असल्याचे मत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले. दिनांक 23 ते 27 ऑगस्ट दरम्यान आयोजित प्रशिक्षणाचे उद्घाटन महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूरचे संचालक डॉ. अनिल भिकाने यांच्या उपस्थितीत झाले. शेतकरी, पशुपालक, बेरोजगार इत्यादी घटकांपर्यंत कुक्कुटपालन व्यवसायातील अद्यावत ज्ञान उत्तमपणे प्रसारित करण्याचे काम कुक्कुटपालन शास्त्र विभाग, स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला मार्फत केले जात असल्याचे नमूद करत डॉ. सुनिल भिकाने यांनी प्रशिक्षणार्थ्यांशी संवाद साधताना कुक्कुटपालन हे अगदी कमी गुंतवणूक करून व्यवसाय सुरु करावा व नंतर व्यवसाय वाढवावा असे मत व्यक्त केले. संस्थेचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. चैतन्य पावशे यांनी प्रशिक्षणार्थ्याना मार्गदर्शन करताना भारतीय बाजारपेठेत मांस व अंडी उत्पादनास भरपूर वाव आहे.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

‘कुक्कुट पालन व उद्योजकता विकासाची मानसिकता काळाची गरज’ या विषयावर जीव रसायनशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. प्रशांत कपले यांनी सविस्तर मार्गदर्शन करून तरुणांनी काळाची गरज ओळखून सरकारी नोकरीच्या मागे न लागता उद्योजक होण्यासाठी प्रयत्नशील रहावे, असे आवाहन केले. ऑनलाईन माध्यमातून सतत पाच दिवस चाललेल्या या प्रशिक्षणात महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठातील इतर तज्ञ प्राध्यापकांनी कुक्कुटपालनातील विविध घटकांवर सविस्तर मार्गदर्शन व शंकां-निरसन केले. तसेच या कार्यक्रमात विदर्भातील अग्रगण्य कुक्कुटपालन उद्योजक डॉ.शरद भारसाकळे यांनी कुक्कुटपालन व्यवसायात स्वयंरोजगार निर्मिती व उद्योजकता विकासाची नामी संधी असल्याचे सांगितले.

प्रशिक्षणात महाराष्ट्रातील विविध भागातून एकूण 90 प्रशिक्षणार्थ्यानी सहभाग नोंदविला. तसेच अकोला येतील नामांकित पोल्ट्री व्यवसायिक निलेश झोंबाडे यांनीही प्रशिक्षणार्थ्यांशी संवाद साधला. प्रशिक्षणाचे यशस्वी आयोजनाकरिता प्रशिक्षण समन्वयक डॉ. एम. आर. वड्डे, सह-समन्वयक डॉ. सतीश मनवर, डॉ. प्रशांत कपले, डॉ. सुनील हजारे व पदव्युत्तर विद्यार्थी डॉ. निलेश लवटे यांनी अथक प्रयत्न केले.

Tags: poultry farming
Previous Post

स्वातंत्र्य सैनिकांना निवृत्तीवेतनाची थकबाकी मिळणार; कागदपत्र जमा करण्याचे आवाहन

Next Post

कावड पालखी: मानाच्या एका पालखीसह 25 शिवभक्तांना परवानगी

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
kawad_yatra

कावड पालखी: मानाच्या एका पालखीसह 25 शिवभक्तांना परवानगी

शेवगाव-राज्यमार्ग

नगर जिल्ह्यात पावसाने हाहाकार, शेवगाव गेवराई राज्यमार्ग पाण्याखाली

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.