• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 6, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला जिल्हा

‘माझी शेती माझा सातबारा, मिच लिहीणार माझा पीकपेरा’- ई-पिक पाहणी पंधरवाडा राबवा; जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे आवाहन

Our Media by Our Media
August 28, 2021
in अकोला जिल्हा, शेती
Reading Time: 1 min read
148 3
0
ई-पिक पाहणी पंधरवाडा
27
SHARES
1.1k
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला:दि.28 : शासनाने 15 ऑगस्‍ट पासून शेतकऱ्यांनी स्‍वत:च्‍या शेतामधील पिकपेरा स्‍वत: भरावा या करीता “ई-पिक पाहणी” मोबाईलअॅप विकसीत केला आहे. या मोबाईल ॲपचा वापर व जनजागृतीकरीता जिल्ह्यामध्ये दि. 23 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या कालावधित “ई-पिक पाहणी पंधरवाडा” राबवा, असे आवाहन जिल्‍हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.

आळंदा, ता.बार्शिटाकळी येथे शेताच्‍या बांधावर जावून “ई-पीक पाहणी” मोबाईल अॅप व्‍दारे पीक पाहणीच्‍या नोंदी मोबाईलमध्‍ये प्रात्‍याक्षिक जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी करुन “ई-पीक पाहणी” चे महत्‍त्‍व शेतकरी बांधवाना समजावून सांगितले. यावेळी उपजिल्‍हाधिकारी (महसूल) गजानन सुरंजे, मुर्तिजापूरचे उपविभागीय अधिकारी अभय सिंह मोहिते, जिल्हा सूचना अधिकारी अनिल चिंचोले, तहसिलदार गजानन हामंद, जिल्हा हेल्प डेस्क प्रसाद रानडे, प्रशांत उचितकर, सरपंच, पोलीस पाटील व शेतकरी बांधव उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

ई-पीक पाहणी या मोबाइल अॅपद्वारे शेतकरी पिकांचे फोटो अपलोड करत असल्याने नव्याने सुमारे 250 पिकांची नोंद सातबारा उताऱ्यावर होणार आहे. यामुळे शासनाला पिकांची अचुक माहिती मिळणार आहे. तसेच गावनिहाय पिकांची आकडेवारी उपलब्ध होणार आहे. ग्रामीण भागात गावपातळीवर महसुली लेखे ठेवण्याकरिता विविध गाव, नमुने व दुय्यम नोंदवह्या विहित करण्यात आलेल्या आहेत. यामधील गाव नमुना सात हा अधिकार अभिलेख विषयक असून गाव नमुना बारा ‘पिकांची नोंदवही’ ठेवण्या संदर्भात आहे. गाव नमुना बारा मधील पिकांच्या नोंदी अद्यावतीकरण या पार्श्वभूमीवर भूमी अभिलेख विभागाने मोबाइल अॅप विकसित केले आहे. ह्या द्वारे शेतकरी प्रत्‍यक्ष शेतात जाऊन मोबाइल अॅपद्वारे पिकांचे फोटो अपलोड करु शकतात. मोबाइल अॅपमध्‍ये अक्षांश व रेखांशाची नोंद होणार असल्‍याने त्‍या शेतकऱ्याच्या शेताचे स्‍थानही तलाठयाला कळणार आहे. या अॅपवर पिकांची वर्गवारी करण्यात आली असून यामध्ये 18 वर्ग करण्यात आले आहे. कडधान्ये, तृणधान्ये, पॉलिहाऊस मधील पिके, भाजीपाला, फळे, औषधी वनस्पती आदींचा समावेश आहे. तसेच या अॅपमध्ये 580 पिकांची नोंदी घेता येणार आहेत.

गावपातळीवरून पीकपेरणी अहवालाची खरोखर व वास्तववादी माहिती संकलित व्हावी, तसेच ही माहिती संकलित करताना पारदर्शकता आणणे, पीक अहवाल प्रक्रियेत शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग घेणे, कृषी पतपुरवठा सुलभ करणे, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि योग्यप्रकारे मदत करणे शक्य व्हावे, या हेतूने पीक पेरणीबाबतची माहिती ई-पीक पाहणी मोबाइल अॅपद्वारे सातबारा उताऱ्यामध्ये नोंदविण्याची सुविधा शासना कडून जिल्ह्यात उपलब्ध करून दिली आहे. या मोहिमेत सर्व शेतकऱ्यांनी उत्‍फूर्तपणे सहभागी व्‍हावे, असे आवाहन मा.जिल्‍हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.

Tags: Collectorfarmerई-पिक
Previous Post

How to change Voter ID Details: मतदान ओळखपत्र बदल: नाव, पत्ता, वय बदलायचे आहे? हे करा..

Next Post

अधिकृत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धत प्राविण्य मिळालेल्या खेळाडुची माहिती दि. 6 सप्टेंबरपर्यंत सादर करा

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
sports

अधिकृत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धत प्राविण्य मिळालेल्या खेळाडुची माहिती दि. 6 सप्टेंबरपर्यंत सादर करा

राज्यात पुढच्या ४८ तासांत मुसळधार पावसाचा इशारा

सर्तकतेचा इशारा; हल्का ते मध्यम पर्जन्यमान

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.