• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 8, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

How to change Voter ID Details: मतदान ओळखपत्र बदल: नाव, पत्ता, वय बदलायचे आहे? हे करा..

City Reporter by City Reporter
August 28, 2021
in अकोला, Featured, तंत्रज्ञान, राज्य, राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
190 12
0
जिल्ह्यातील 225 ग्रामपंचायतीचे निवडणूकीकरीता मतदार यादी कार्यक्रम घोषीत
30
SHARES
1.4k
VIEWS
FBWhatsappTelegram

मतदान करायचे असेल आणि कुठे ओळख सिद्ध करायची असेल तर मतदान ओळखपत्र महत्त्वाचे असते, मात्र त्यात बदल करायचा कसा? सरकारकडून आलेल्या ओळखपत्रात अनेक चुका असतात. अशा वेळी या चुका दुरुस्त करायच्या यांची अनेकांचा चिंता असते. चला तर मग जाणून घेऊ. ( How to change voter card address )

मतदान ओळखपत्र हा महत्त्वाचा सरकारी दस्ताऐवज आहे. भारतीय निवडणूक आयोगाकडून ही ओळखपत्रे दिली जातात. मतदान करायला गेल्यानंतर आपली ओळख सिद्ध करण्यासाठी हे ओळखपत्र महत्त्वाचे असते. जर ओळखपत्र नसेल तर आपल्याला अडचणीचा सामना करावा लागतो. शिवाय आपल्याला पासपोर्ट काढण्यासाडीही मतदान ओळखपत्राची गरज असते. ओळख, जन्म तारीख पुरावा, पत्ता यासाठी हा दस्ताऐवज महत्त्वाचा असतो.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

मात्र सरकारी यंत्रणा अनेकदा त्रुटी असलेले कार्ड मतदारांना देते आणि अनेक अडचणींचा समाना सुरू होतो. यामुळे अनेक अडचणी येऊ शकतात. मात्र, आता जर तुमच्या ओळखपत्रात काही अडचणी असतील तर त्या दुरुस्तही करता येतात. मतदान ओळखपत्र या महत्त्वाच्या दस्ताऐवजात कसा बदल करायचा याबाबत पाहून घेऊ.

पत्ता कसा बदलाल ( How to change voter id card address)

  • आपल्याला पत्ता बदलायचा असेल तर राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल म्हणजेत  https://www.nvsp.in/ वर लॉगइन करावे लागेल.
  • लॉग इन केल्यानंतर तुमचा मतदारसंघ निवडावा लागणार आहे. तेथे मतदार नोंदणी रजिस्ट्रेशनसाठी ऑनलाईन अर्जानुसार फॉर्म ६ वर क्लिक करा.
  • जर एकाच मतदारसंघात एका निवासस्थानापासून दुसऱ्या जागी स्थलांतरित झाला असाल तर फॉर्म नंबर ८ वर क्लिक करा.
  • तेथे तुमचे नाव, जन्मतारीख, राज्या, मतदारसंघ, विद्यमान कायमचा पत्ता यांसारखे डिटेल्स भरा.
  • काही मुद्दे वैकल्पिक आहेत तेही आवर्जून भरले पाहिजेत. जसे ई-मेल आयडी, मोबाईल क्रमांक.
  • सोबत फोटो, पत्त्त्याचा पुरावा, जन्मतारखेचा पुरावा यांसारखे दस्ताऐवज अपलोड करा.
  • हे अपलोड केलेले दस्ताऐवज फॉर्मही ऑनलाईन सबमीट करा.
  • त्यानंतर डिक्लरेशन ऑप्शन फॉर्मही भरा. त्यानंतर कॅप्चा भरा. सर्व डिटेल्स व्हेरिफाय केल्यानंतर सबमिट बटण क्लिक करा.

जन्मतारीख कशी बदलाल (How to change voter card date of birth)

  • मतदान ओळखपत्रावरील जन्मतारीख चुकली असेल तर आपल्याला वरील वेबसाईटवर म्हणजेच www.nvsp.in वर लॉग इन करावे लागेल.
  • येथे तुम्हाला अनेक पर्याय मिळतील. तेथे Correction in Voter ID हा पर्याय क्लिक करावा लागेल.
  • त्यानंतर आणखी काही पर्यााय येतील यात correction in Age या पर्यायावर क्लिक करावे लागेल. तेथे तुमचे वय भरावे.
  • ही नोंद अद्ययावत करण्यासाठी काही कागदपत्रेही आपल्याला अपलोड करावी लागतील.
  • हे भरल्यानंतर डिक्लरेशन ऑप्शन भरावे लागतील. यात सगळे डिटेल्स भरल्यानंतर सबमिट बटण क्लिक करा.
  • रिफ्रेश आयडी जनरेट झाल्यानंतर तेथे तुमचा स्टेटस ट्रॅक होऊ शकतो.

मतदान ओळख पत्रात असे बदला नाव (How to change voter card name)

  • www.nvsp.in या वेबसाईटवर लॉगइन करावे लागेल. तेथे तुम्हाला अनेक पर्याय उपलब्ध असतील. Correction in Voter ID या पर्यायावर क्लिक करा.
  • यात correction in Name या पर्यायावर तुम्ही क्लिक करा. तेथे तुमचे नाव बदला.
  • नाव बदलण्यासाठी काही कागदपत्रांची मागणी होईल. ते तुम्ही बदला.
  • त्यानंतर डिक्लरेशन फॉर्म भरावा लागेल. त्यानंतर सगळी डिटेल्स व्हेरिफाय झाल्यानंतर submit बटन क्लिक करा.
Tags: How to change voter IDVoter ID Change
Previous Post

मतदान ओळखपत्र बदल: नाव, पत्ता, वय बदलायचे आहे? हे करा…

Next Post

‘माझी शेती माझा सातबारा, मिच लिहीणार माझा पीकपेरा’- ई-पिक पाहणी पंधरवाडा राबवा; जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे आवाहन

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
ई-पिक पाहणी पंधरवाडा

‘माझी शेती माझा सातबारा, मिच लिहीणार माझा पीकपेरा’- ई-पिक पाहणी पंधरवाडा राबवा; जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे आवाहन

sports

अधिकृत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धत प्राविण्य मिळालेल्या खेळाडुची माहिती दि. 6 सप्टेंबरपर्यंत सादर करा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.