• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 6, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला जिल्हा

पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांचा जिल्हा दौरा

Our Media by Our Media
August 27, 2021
in अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
353 3
0
आमदार बच्चू कडू
52
SHARES
2.5k
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला दि.27: राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू हे शनिवार दि. 28 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-

शनिवार दि.28 रोजी सकाळी नऊ वाजता अमरावती येथून लाहोरी खु.ता.अकोटकडे प्रयाण, सकाळी साडेदहा वाजता श्री. संत गिराजी महाराज संस्थान लोहारी बु. ता. अकोट येथील विकासकामांचा लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी पावणेअकरा वाजता मौजे मुंडगांव ता.अकोटकडे प्रयाण व सकाळी 10 वा.55‍ मि. नी ग्रामपंचायत भवन लोकार्पण कार्यक्रम व विविध कामांचे भुमिपुजन कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 11 वा. 35 मि.नी मौजे बळेगाव ता.अकोटकडे प्रयाण, दुपारी 11 वा.55 मि.नी ग्रामपंचायत बळेगांव ता. अकोट येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारत व रस्ता लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी सव्वाबारा वाजता अकोलाकडे प्रयाण व दुपारी सव्वा वाजता जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे आगमन

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे विविध विषयाचा आढावा बैठकीस उपस्थिती :

1) दुपारी सव्वा वाजता शेतकरी आत्महत्या संदर्भात आढावा सभा.

2) दुपारी 1 वा.40 मि.नी बालसंगोपन योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करणेबाबत आढावा सभा.

3) दुपारी दोन वाजता व्याघ्र प्रकल्पातील पुनर्वसन गावातील सोयी सुविधांचा अभाव व अडीअडचणी व त्यावर उपाययोजना करणेबाबत आढावा सभा.

4) दुपारी 2 वा.25 मि.नी दिव्यांग निधी खर्च करणेबाबत आढावा सभा.

5) दुपारी 2 वा. 50 मि.नी नगर परिषद बाळापुर यांनी बांधकाम केलेल्या घरकुल वाटप व लाभार्थी राहण्यास इच्छुक नसल्याप्रकरणी आढावा सभा.

6) दुपारी सव्वातीन वाजता वान धरण ता. तेल्हारा जि.अकोला येथील पाणी पाईपलाईनव्दारे कृषी सिंचनाकरीता देण्याबाबत आढावा सभा.

7) दुपारी 3 वा.40 मि.नी संत्रा पिक विमा गेल्या तीन ते चार वर्षापासून हिवरखेड मंडळला(वारी भैरवगड) मिळाला नसल्याबाबत आढावा सभा.

8) दुपारी चार वाजता फाळणीचे वेळी पाकिस्तानातून आलेल्या विस्थापितांना भरपाई संकोष मालमत्ता मधुन देण्यात आलेल्या जमिनीचे धारणाधिकारा संदर्भात आढावा सभा.

9) दुपारी 4 वा.20 मि.नी श्री.संत तुकाराम विद्यालय किनखेड पुर्णा ता. अकोट येथील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या अडचणी बाबत आढावा सभा.

10) दुपारी 4 वा. 20 मि.नी ग्रॅण्ड जलसा, रिधोरा रोड अकोलाकडे प्रयाण व सायंकाळी साडेचार वाजता लोकमत परिवाराच्यावतीने कर्तृत्ववान महिलांचा सत्कार सोहळा कार्यक्रमास उपस्थिती. सवडीने दर्यापुर मार्गे अमरावतीकडे प्रयाण.

Tags: AkolaBachchu Kadu
Previous Post

नारायण राणे : ‘आपल्याच वहिनीवर ॲसिड फेकायला कुणी सांगितलं होतं?’

Next Post

कोट्यवधींची उलाढाल असलेल्या तेल्हारा नगर परिषदेच्या प्रेवशद्वाराला वंचितने बांधले बेशरमचे तोरण

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
कोट्यवधींची उलाढाल असलेल्या तेल्हारा नगर परिषदेच्या प्रेवशद्वाराला वंचितने बांधले बेशरमचे तोरण

कोट्यवधींची उलाढाल असलेल्या तेल्हारा नगर परिषदेच्या प्रेवशद्वाराला वंचितने बांधले बेशरमचे तोरण

election

मुंबई, पुणे, कोल्हापूरसह अन्य महापालिका निवडणुका पुढे ढकलणार

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.