• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 6, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन(दि.29ऑगस्ट) राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा

Our Media by Our Media
August 25, 2021
in अकोला, क्रीडा
Reading Time: 1 min read
99 1
0
राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा
15
SHARES
713
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला : दि.26: क्रीडा संस्कृतीची जोपासना व जिल्ह्यातील नागरिकामध्ये क्रीडा विषयक वातावरण निर्मिती होण्याच्या दृष्टीने संपुर्ण राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात 29 ऑगस्ट हा दिवस हॉकी खेळाचे महान खेळाडु मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन रविवार दिनांक 29 ऑगस्ट रोजी सकाळी 8.30 वाजता क्रीडा दिन म्हणुन साजरा करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव यांनी केले.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय व जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा क्रीडा कार्यालय, स्व. वसंत देसाई स्टेडियम अकोला येथे होणार आहे. कार्यक्रम पुढीलप्रमाणे : सकाळी साडेआठ वाजता मेजर ध्यानचंद यांचे प्रतिमेचे पुजन व त्याचे जिवनपटावर व्याख्यान व शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त पुरस्कारार्थी व आंतरराष्ट्रीय खेळाडुंचा सत्कार, सकाळी नऊ वाजता खेळाडु व फिटनेस या विषयावर ऑनलाईन पध्दतीने वेबीनारव्दारे पतांजली योगपीठचे रश्मी जोशी यांचे मार्गदर्शन, सकाळी 10 वाजता चर्चा सत्राचे आयोजन.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

हॉकी खेळाचे महान खेळाडु मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन (29 ऑगस्ट) राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्याचे दृष्टीने जिल्ह्यातील शैक्षणीक संस्था, एकविध खेळाच्या क्रीडा संघटना यांनी आपल्या संस्थेमार्फत ऑनलाईन पध्दतीने विविध खेळाची चर्चासत्रे, वेबीनार, संस्थेतील राज्य, राष्ट्रीय खेळाडुचे सत्काराचे आयोजन करुन जिल्ह्यात क्रीडा विषयक वातावरण निर्माण करुन खेळाडुंना प्रोत्साहीत करण्यात यावे. शासनाच्या व स्थानिक प्रशासनाच्या कोविड-19 बाबतच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करुन कार्यक्रमाचे नियोजन करावे.

Tags: Major Dhyanchand'sNational Sports DaySports
Previous Post

सावत्र बापाने पंचगंगेत बुडवलेल्या मुलीला शोधताना सापडला 50 वर्षीय बेपत्ता महिलेचा मृतदेह

Next Post

तेल्हारा शिवसेनेच्यावतिने गाढव ढीड काढुन नारायण राणेंचा जाहीर निषेध

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
तेल्हारा शिवसेनेच्यावतिने गाढव

तेल्हारा शिवसेनेच्यावतिने गाढव ढीड काढुन नारायण राणेंचा जाहीर निषेध

राज्यातील अकोल्यासह अठरा महापालिकांची निवडणूक

राज्यातील अकोल्यासह अठरा महापालिकांची निवडणूक एक सदस्य प्रभात पद्धतीने होणार

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.