• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 2, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home शेती

स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला यांच्यातर्फे सोमवार(दि.२३)पासून पाच दिवस ऑनलाईन कुक्कुट पालन प्रशिक्षण

Team by Team
August 21, 2021
in शेती, अकोला
Reading Time: 1 min read
223 2
0
Poultry farming
37
SHARES
1.6k
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, दि.२१- महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर यांच्या कुक्कुट पालन विभागाच्या वतीने स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था अकोला येथे पाच दिवसांच्या कुक्कुट पालन उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. हा प्रशिक्षण कार्यक्रम सोमवार दि.२३ ते शुक्रवार दि.२७ या कालावधीत सकाळी १० ते दुपारी दोन या वेळात ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे.

या प्रशिक्षणात व्यावसायिक ब्रॉयलर व अंडी देणाऱ्या कोंबड्यांचे व्यवस्थापन, कुक्कुट पक्षांवरील आजार, विविध मूल्य वर्धित अंडी व मांस निर्मिती, सुधारीत देशी कुक्कुट पालन, कंत्राटी- करार पद्धतीने कुक्कुटपालन, लाव्ही, बटेर पालन याबाबत प्रशिक्षणात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणात कर्नल प्रा. डॉ. ए. एम. पातुरकर, प्रा. डॉ. ए.पी.सोमकुवर, प्रा. डॉ. व्ही.डी. आहेर, प्रा. डॉ. पी.टी. जाधव इ. मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

हे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना इ- प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. प्रशिक्ष्ण हे झून क्लाऊड मिटींग या मोबाईल ॲपवर सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळात घेण्यात येईल. प्रशिक्षण शुल्क ५०० रुपये इतके आहे. शुल्क स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ शाखा अकोला येथे ऑनलाईन भरता येईल. (आयएफसी कोड SBIN0002171,खातेक्रमांक 30091047722) नोंदणीकरण्यासाठी https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSctPDFsQkH32iq_-m6Yy4BvsJB G6kyGbdLzLBocjEAGsg3eQ/viewform?usp=pp_url या लिंकवर नोंदणी करावी. या प्रशिक्षणाचा अधिकाधिक शेतकरी बांधवांनी तसेच कुक्कुटपालन उद्योगात पदार्पण करु इच्छिणाऱ्या व्यक्तिंनी सहभागी व्हावे असे आवाहन सहयोगी अधिष्ठाता डॉ. अनिल भिकाने, डॉ. एम. आर. वडे, डॉ. सतीष मनवर यांनी केले आहे.

Tags: Poultryपशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था अकोला
Previous Post

Zydus Cadila ZyCoV-D Vaccine | भारताच्या आणखी एका स्वदेशी लसीला मंजुरी, आता 12 वर्षावरील सर्वांना लस मिळणार

Next Post

बाळापूर नगरपरिषद वाचनालयाचे लोकार्पण; वाचनालये निर्माण करतात वाचन संस्कृती -ना. बाळासाहेब थोरात

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
बाळापूर नगरपरिषद वाचनालयाचे लोकार्पण; वाचनालये निर्माण करतात वाचन संस्कृती -ना. बाळासाहेब थोरात

बाळापूर नगरपरिषद वाचनालयाचे लोकार्पण; वाचनालये निर्माण करतात वाचन संस्कृती -ना. बाळासाहेब थोरात

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

‘ई-पीक पाहणी’ कार्यक्रमाला सर्व यंत्रणांचे सहकार्य आवश्यक -महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.