• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 5, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home विदर्भ

सन २०१९-२० व सन २०२०-२१ चे जिल्हा युवा पुरस्कार घोषीत

Our Media by Our Media
August 13, 2021
in विदर्भ, अकोला, अकोला जिल्हा, राज्य
Reading Time: 1 min read
119 3
0
District Youth Award
18
SHARES
870
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला: दि.१३ जिल्ह्यातील युवाकांनी केलेल्या समाज हिताच्या कार्याचा गौरव व्हावा व युवा विकासाचे कार्य करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी जिल्हास्तरावर जिल्हा युवा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. युवक व युवती यांना पुरस्कार स्वरुपात गौरवपत्र, सम्मानचिन्ह व रोख रक्कम दहा हजार रुपये तसेच संस्थेसाठी गौरवपत्र, सम्मानचिन्ह व रोख रक्कम पन्नास हजार रुपये पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

जिल्हा युवा पुरस्कार सन २०२१९-२० व सन २०२०-२१ चे पुरस्कार घोषित करण्यात आले आहे. या पुरस्काराचे वितरण रविवार दि. १५ ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वा. जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे आयोजित स्वातंत्र्य दिन वर्धापन दिन सोहळ्याच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात पालकमंत्री ना. ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल,असे जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव यांनी कळविले आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

जिल्हा युवा पुरस्कार सन २०१९-२० करीता निवड झालेले पुरस्कारार्थीं

१)  जिल्हा युवा पुरस्कार (युवक)- शिवाजी सुखदेव भोसले, एस.बी.आय.कॉलनी न.३, गजानन पेठ, अकोला.

२)  जिल्हा युवा पुरस्कार (युवती)- कु.सानिका दशरथ जुमळे, मु.पो.रा. लक्ष्मी नगर मोठी उमरी, जि.अकोला

३)  जिल्हा युवा पुरस्कार (संस्था)- संत कबीर क्रीडा, शिक्षण व बहूउद्देशिय संस्था, कानशिवणी, ता. जि. अकोला.

जिल्हा युवा पुरस्कार सन २०२०-२१ करीता निवड झालेले पुरस्कारार्थीं

१)  जिल्हा युवा पुरस्कार (युवक)- श्री रोहन पन्नालाल बुंदेले,अकबर प्लॉट किसान चौक, अकोला

२)  जिल्हा युवा पुरस्कार (युवती)- कु.वैष्णवी श्यामराव गोतमारे,पहिली लाईन, तापडिया नगर, अकोला

३)  जिल्हा युवा पुरस्कार (संस्था)- स्व.विनायक राखोंडे प्रतिष्ठाण, पातुर ता.पातूर, जि.अकोला

Tags: District Youth AwardYouth Award
Previous Post

सप्टेंबर महिन्यासाठी जीवनावश्यक वस्तू वाटप परिमाण निश्चित

Next Post

महाराष्ट्र कोरोना अपडेट : राज्यातील 17 जिल्ह्यांत रुग्णसंख्या एक अंकी

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
corona villages telhara akola

महाराष्ट्र कोरोना अपडेट : राज्यातील 17 जिल्ह्यांत रुग्णसंख्या एक अंकी

न्यायालयाने कान टोचताच राज्यपाल अमित शहांच्या भेटीला!

१२ आमदार नियुक्ती : न्यायालयाने कान टोचताच राज्यपाल अमित शहांच्या भेटीला!

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.