• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 17, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home शेती

नाबार्डची कृषी पायाभूत सुविधा योजना: सेवा सहकारी संस्थांना सवलतीच्या दरात कर्ज

Team by Team
August 11, 2021
in शेती, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
141 2
0
NABARD
21
SHARES
1k
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला-  नाबार्डच्या कृषी पायाभूत सुविधा योजनेअंतर्गत सेवा सहकारी संस्थांना सवलतीच्या दरात कर्ज उपलब्ध असून जिल्ह्यातील संस्थांनी या योजेनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.

यासंदर्भात जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था या कार्यालयामार्फत देण्यात आलेली माहिती अशी की, नाबार्ड बॅंकेने प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्थांकरीता कृषी पायाभूत सुविधा उभारणीसाठी योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेत पिक कापणीनंतरच्या व्यवस्थापन प्रकल्पांसाठी सवलतीच्या दरात कर्ज दिले जाते. त्यात ऑईल मिल,  गोदाम उभारणी,  संकलन केंद्र, शीतगृह,  प्राथमिक प्रक्रिया उद्योग,  रायपनिंग चेंबर, थ्रेशर, हार्वेस्टर, ट्रॅक्टर इ. व्यवसायांकरीता सवलतीच्या व्याज दरात कर्ज वाटप केले जाते.  त्यातही सेवा सहकारी संस्थांना चार टक्के व्याज दराने कर्ज दिले जाणार असून  यात तीन टक्के  व्याज अनुदानही दिले जाणार आहे. थोडक्यात संस्थांना केवळ एक टक्क व्याज दराने  कर्जांची उपलब्धता होणार असून ही व्याज सवलत योजना ही दोन कोटी रुपयांच्या मर्यादेच्या कर्जास लागू आहे.  या योजनेचा लाभ  अकोला जिल्ह्यातील सेवा सहकारी संस्थांनी घ्यावा आणि आपल्या कार्यक्षेत्रात  प्रकल्प उभारावेत,असे आवाहन जिल्हाधिकारी अकोला, जिल्हा विकास प्रबंधक , कृषी व ग्रामीण बॅंक, अकोला, मुख्य कार्यकारी अधिकारी अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, मर्या. अकोला तसेच जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था अकोला यांनी केले आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Tags: NABARD Agricultural Infrastructure Scheme
Previous Post

जिल्हा उद्योग केंद्राच्या विविध योजनांचा लाभ घ्या; सुशिक्षीत बेरोजगारांना आवाहन

Next Post

राष्ट्रध्वजाच्या प्लास्टीक, कागदी प्रतिकृती वापरास बंदी

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
plastic-made-national-flag

राष्ट्रध्वजाच्या प्लास्टीक, कागदी प्रतिकृती वापरास बंदी

Corona Cases

Corona Update: ३४६ अहवाल, तीन पॉझिटीव्ह; पाच डिस्चार्ज

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.