• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 9, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home क्रीडा

Tokyo Olympics: महिला हॉकीत भारताचे कांस्य पदकाचे स्वप्न भंगले

​Tokyo Olympics women's hockey: कांस्य पदकासाठी भारत विरूद्ध ब्रिटन यांच्यात चांगली चुरस पाहायला मिळाली.

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
August 6, 2021
in क्रीडा
Reading Time: 1 min read
91 2
0
Tokyo Olympics: महिला हॉकीत भारताचे कांस्य पदकाचे स्वप्न भंगले
14
SHARES
661
VIEWS
FBWhatsappTelegram

टोकियो : Tokyo Olympics women’s hockey: कांस्य पदकासाठी भारत विरूद्ध ब्रिटन यांच्यात चांगली चुरस पाहायला मिळाली. ब्रिटनकडून अटीतटीच्या सामन्यात भारतीय महिला टीमचा पराभव झाला. भारताचा ब्रिटनकडून 4-3 ने पराभव झाला. दरम्यान, चौथ्या क्वॉर्टरमध्ये ब्रिटनने गोल केला आणि भारताविरुद्ध 4-3 अशी आघाडी मिळवली. त्यानतंर त्यांनी भारताला गोल करू दिला नाही.

ब्राँझ पदकासाठी भारत विरूद्ध ब्रिटन यांच्यातील सामना चांगला उत्कंठावर्धक चालला. टीम इंडियाने पिछाडीवरून जोरदार मुसंडी मारली. पहिल्या क्वार्टरमध्ये भारताला एकही गोल करता आला नाही. मात्र दुसरा क्वार्टर चांगलाच फलदायी ठरला. गुरूजीत कौर आणि वंदना कटारियाने भारताला भक्कम स्थितीत आणलंय. दुस-या क्वार्टरमध्ये भारताला दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले. ते दोन्ही पेनल्टी कॉर्नर गोलमध्ये परिवर्तीत करण्यात भारताला यश मिळालं. पहिल्या क्वार्टरमध्ये पिछाडीवर असलेल्या भारताने या दोन गोलमुळे २-२ अशी बरोबरी मिळवली. त्यानंतर अवघ्या दीड मिनिटात भारताच्या वंदना कटारियाने धडाकेबाज तिसरा गोल केला. त्यामुळे दुसरं सत्र संपताना भारत पिछाडीवरून भक्कम आघाडीवर पोहोचला होता. मात्र, ब्रिटन आक्रमक खेळ करत ही आघाडी मोडीत काढली.

हेही वाचा

ब्रेकिंग न्यूज: भारताचा आव्हानवीर डी. गुकेश बुद्धिबळ अजिंक्यपदाच्या शिखरावर

भारत-पाकिस्‍तान सामन्यावर पावसाचे ढग

ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics women’s hockey) चांगली कामगिरी करणाऱ्या भारतीय महिला हॉकी संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. तरीही महिलांनी भारतीयांची मने जिंकली आहेत. याआधी भारतीय हॉकी संघाने 1980च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली होती. तेव्हा महिला संघाने चौथा क्रमांक पटकावला होता. कालच भारताच्या पुरुष हॉकी संघाने 41 वर्षानंतर ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले होते. पुरुष संघाने जर्मनीचा 5-4 असा पराभव करून कांस्यपदक जिंकले होते.

महिला हॉकीच्या पहिल्या क्वॉर्टरमध्ये ब्रिटनने पहिला गोल करून 1-0 अशी आघाडी घेतली होती. भारतीय हॉकी टीम बॅकफूटवर दिसत होती. या क्वॉर्टरमध्ये भारताने गोल केला नसला तरी भारताची गोलकीपर सविताने 4 गोल वाचवले केले. दुसऱ्या क्वॉर्टरमध्ये ब्रिटनने पुन्हा एकदा गोल करून आघाडी 2-0 अशी केली. भारती संघ अडचणीत दिसत असताना 25व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गुरजीत कौरने भारतातर्फे पहिला गोल केला. त्यानंतर पुढच्याच मिनिटाला गुरजीतने पेनल्टी कॉर्नरवर दुसरा गोल करून बरोबरी केली.

Tags: Bronze MedalHeartbreak for Rani Rampal heroesIndia women hockeyTokyo Olympicswomen hockey
Previous Post

कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या लोकांसाठी मोठी बातमी!

Next Post

ड्रेस घालण्यापासून ते स्वयंपाक करेपर्यंत; ही लक्षणं दर्शवतात जीवाचा धोका

RelatedPosts

ब्रेकिंग न्यूज: भारताचा आव्हानवीर डी. गुकेश बुद्धिबळ अजिंक्यपदाच्या शिखरावर
Featured

ब्रेकिंग न्यूज: भारताचा आव्हानवीर डी. गुकेश बुद्धिबळ अजिंक्यपदाच्या शिखरावर

December 13, 2024
भारत-पाकिस्‍तान सामन्यावर पावसाचे ढग
Featured

भारत-पाकिस्‍तान सामन्यावर पावसाचे ढग

June 8, 2024
जाहीर
Featured

आयपीएलचे वेळापत्रक जाहीर.! सीएसके विरुद्ध आरसीबी यांच्यात पहिली लढत

February 22, 2024
अकोला येथे 10 मार्च रोजी ‘फिट अकोला’ मॅराथॉन स्पर्धा
Featured

अकोला येथे 10 मार्च रोजी ‘फिट अकोला’ मॅराथॉन स्पर्धा

February 22, 2024
जागतिक कौशल्य स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन
Featured

जागतिक कौशल्य स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

January 12, 2024
Featured

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी 22 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

January 5, 2024
Next Post
ड्रेस घालण्यापासून ते स्वयंपाक करेपर्यंत; ही लक्षणं दर्शवतात जीवाचा धोका

ड्रेस घालण्यापासून ते स्वयंपाक करेपर्यंत; ही लक्षणं दर्शवतात जीवाचा धोका

महापुरामुळे विस्थापीत झालेल्या शेतकऱ्यांना  तातडीने मदत देण्याची वंचीत बहुजन आघाडीची मागणी

महापुरामुळे विस्थापीत झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची वंचीत बहुजन आघाडीची मागणी

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.