• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 15, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

मत्‍स्‍य, रेशीम व कृषी संबधीत व्‍यवसायाचे ऑनलाईन मार्गदर्शन

Team by Team
August 5, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
112 2
0
ऑनलाइन
17
SHARES
811
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला–  कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्‍तालय, नवी मुंबई मार्फत जिल्ह्यातील युवक-युवतीना मत्‍स्‍य व्‍यवसाय व रेशीम उद्योग तसेच कृषी संबधीत व्‍यवसाय व नाविन्‍यता या विषयावर शुक्रवार दि. 6 ऑगस्ट रोजी दुपारी तीन ते पाच या वेळेत ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्‍यात आले आहे, अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त द.ल. ठाकरे यांनी दिली.

                        या ऑनलाईन मार्गदर्शन सत्रात सहयोगी प्राध्‍यापक तथा मत्‍स्‍यशास्‍त्रज्ञ (मत्‍स्‍यसवंर्धन व शोभीवंत मत्‍स्‍यपालन विषयतज्ञ) जि.सिंधदुर्ग डॉ. नितिन सावंत, रेशीम प्राणिशास्‍त्र विभाग शिवाजी विद्यापीठ, कोल्‍हापूर समन्‍वयक अधिकराव धनाजी जाधव, आकाश अग्रो. फार्म प्रोड्यूसर व डायरेक्‍टर फायनांन्‍स इन्‍फास्‍ट्रक्‍चर आकाश अॅग्रीचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी आकाशचंद्र गौरव मार्गदर्शन करणार आहेत. तरी इच्‍छूक युवक-युवतींनी ऑनलाईन युटयूब maha_sdeed व फेसबुक वर लाईव्‍ह /Maha Sdeed ऑनलाईन सहभागी होता येईल. तसेच या सत्रात काही प्रश्‍न असल्‍यास दुपारी साडेचार ते पाच दरम्‍यान प्रश्‍नोत्‍तराव्दारे निराकरण करण्यात येईल.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Previous Post

प्रधानमंत्री मातृवंदना योजना – अधिकाधिक मातांपर्यंत लाभ पोहोचवावा- संजय खडसे

Next Post

409 अहवाल प्राप्त, दोन पॉझिटीव्ह – रॅपिड चाचण्यात एक पॉझिटीव्ह

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
अकोला जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच, 281 पॉझिटीव्ह, 154 डिस्चार्ज, आठ मृत्यू

409 अहवाल प्राप्त, दोन पॉझिटीव्ह - रॅपिड चाचण्यात एक पॉझिटीव्ह

Tokyo Olympics:  बजरंग पुनियाची सेमीफायनलमध्ये धडक

Tokyo Olympics: बजरंग पुनियाची सेमीफायनलमध्ये धडक

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.