• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 30, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

पालकमंत्री बच्चू कडू यांच्या संकल्पनेतून ३०० श्रवणयंत्राचे मोफत वितरणास प्रारंभ

Team by Team
August 5, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
98 1
0
पालकमंत्री बच्चू कडू यांच्या संकल्पनेतून ३०० श्रवणयंत्राचे मोफत वितरणास प्रारंभ
15
SHARES
706
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला- समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद, स्वरुप चॅरिटेबल फाऊंडेशन व जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र औरगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने  जिल्ह्यातील कर्णबधीर मुले व श्रवणदोष असणारे जेष्ठ नागरिक यांना श्रवणयंत्रांचे मोफत वितरण करण्यास आजपासून सुरुवात करण्यात आली. जिल्ह्यातील ३०० लाभार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

यासंदर्भात जिल्हा प्रशासन, समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद अकोला, स्वरुप चॅरीटेबल फाऊंडेशन, जिल्हा  अपंग पुनर्वसन केंद्र औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने एका सर्वेक्षणाद्वारे कर्णबधीर मुले व  श्रवणदोष असणारे जेष्ठ नागरिकांचे जिल्हा व तालुकास्तरावर शोध घेवून त्यांच्या आवश्यक तपासण्या करण्यात आल्या. तसेच अन्य आवश्यक उपचार पद्धती राबवून त्यांना डिजीटल श्रवणयंत्राचे मोफत वितरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यातून जिल्ह्यातील ३०० लाभार्थ्यांची निवड करण्यात आली.  लाभार्थ्यांना वेळा  निश्चित करुन बोलावण्यात येऊन  तपासणी व वितरण केले जात आहे. हे मोफत वितरण जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे आजपासून सुरु झाले.  हे वितरण सकाळी ११ ते दुपारी चार यावेळेत करण्यात येत आहे. शनिवार दि.७ पर्यंत सुरु राहणार आहे.  यावेळी जिल्हाधिकारी निमा अरोरा यांची विशेष उपस्थिती होती. या कार्यक्रमाकरीता महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा दिव्यांग पुनवर्सन केंद्र औरगाबादचे संचालक विजय कान्हेकर व स्वरुप चॅरिटेबल फाऊंडेशनचे तज्ञ डॉ. सुरेश जे. पिल्लाई, डॉ.पी.व्ही सरथ, डॉ. सुरजीत पाईन, डॉ. देविदास कान्हेकर, डॉ. रवि शर्मा यांची उपस्थिती होती. यावेळी कर्ण तपासणी, श्रवण चाचणी इ. चाचण्याही करण्यात आल्या.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Previous Post

पूर्व उच्च प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा :दि.९ ऑगस्ट ऐवजी दि.१२ ऑगस्ट रोजी

Next Post

प्रधानमंत्री मातृवंदना योजना – अधिकाधिक मातांपर्यंत लाभ पोहोचवावा- संजय खडसे

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
प्रधानमंत्री मातृवंदना योजना – अधिकाधिक मातांपर्यंत लाभ पोहोचवावा- संजय खडसे

प्रधानमंत्री मातृवंदना योजना - अधिकाधिक मातांपर्यंत लाभ पोहोचवावा- संजय खडसे

ऑनलाइन

मत्‍स्‍य, रेशीम व कृषी संबधीत व्‍यवसायाचे ऑनलाईन मार्गदर्शन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.