• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 11, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

बातमीची दखल- गटशिक्षण अधिकाऱ्यांनी दिला इंग्रजी शाळांना दोन दिवसांचा अल्टीमेंटम उत्तर द्या अन्यथा कारवाई

Team by Team
August 3, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
165 1
0
बोनस, वेतनवाढ च्या हपत्या करीता वीज कर्मचारी 14 नोव्हेंबर पासून संपावर, तेल्हारा येथे कर्मचारी चे निदर्शने
25
SHARES
1.2k
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा(प्रतिनिधी)-तेल्हारा तालुका शिवसेनेच्या वतीने इंग्रजी शाळांची शुल्का बाबत सुरु असलेला मनमानी कारभार बंद करून सक्तीची वसुली करणाऱ्या शाळांवर कारवाईची मागणी शिवसेनेने केली होती.याबाबत अवर अकोला न्यूजने सर्वप्रथम बातमी प्रकाशित केली होती याबाबत लगेच दखल घेत काल दि 2 ऑगस्ट रोजी आदेश काढून येत्या दोन दिवसात शाळांच्या व्यवस्थापनाणे उत्तर द्यावे अन्यथा कारवाई होणार असल्याचा अल्टीमेंटम दिला आहे.

कोरोना सारख्या महामारीमुळे जनसामान्यांच्या हाताला काम नसल्याने जनसामान्यां माणुस आर्थिक दृष्ट्या हतबल झाला आहे कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी आपल्या परिवाराचे पोषण करण्याकरिता कबाळ कष्ट करीत आहे त्याच स्वतःच्या मुलांचे उज्वल भविष्य बघता कित्येक जनसामान्यांनी आपल्या मुलांचे ऍडमिशन कॉन्व्हेंट मध्ये केले आहेत.कोरोनामुळे हाताला काम नसल्याने कित्येक पालक आपल्या मुलांची शालेय फी भरू शकले नाहीत व आज रोजी पण भरू शकत नाहीत अशा विविध कारणाने पालक हलभल झाले आहेत त्याच शाळांची ऑनलाईन शिक्षण सुरू झाले आहे त्याकरिता पालक कॉन्व्हेंट मध्ये जाऊन आमच्या मुलांना ऑनलाईन शिक्षणामध्ये समाविष्ट करून घ्या आम्ही नंतर फी भरू अशे कॉन्व्हेंटच्या प्राध्यापक व अध्यक्ष यांना विनंती करत आहेत तरी सुद्धा कॉन्व्हेंट मधील प्राध्यापक व अध्यक्ष हे पालकांच्या विनंतीवर कोणत्याच प्रकारचा विचार न करता सक्तीने फी वसुली करत आहे पालकांकडे पैशे नसल्याने पालक शाळा सोडण्याचा दाखल मागत आहे कारण कॉन्व्हेंट मधून मुलांना काढून सरकारी प्राथमिक शाळांमध्ये प्रवेश समाविष्ट करून कसे बसे त्यांचे शिक्षण पूर्ण करू तरी पण कॉन्व्हेंटचे अध्यक्ष व प्राध्यापक मागील फी भरा नाहीतर शाळा सोडण्याचा दाखल मिळनार नाही अशाप्रकारची सक्ती करत आहे व एक वर्षांनंतर अभ्यासक्रम बदलून जनसामान्यांना आर्थिक भुडंद देत आहे अशा विविध कारणांमुळे जनसामान्य घरातील विद्यार्थ्यांचे कॉन्व्हेंट शाळांच्या सक्तीमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात जाण्याचा धोका निर्माण होत आहे अशे होऊ नये करिता आपण यावर ठोस पाऊल उचलत लवकरात लवकर तालुक्यातील अशा शाळांवर कारवाई करावी व कॉन्व्हेंट मधील फी वसुलीची सक्ती थांबवुन विनाशर्थ विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणामध्ये समाविष्ट करून घेण्यात यावे तशे आम्हास पत्राद्वारे सात दिवसाच्या आत कळवावे अन्यथा शिवसेना व युवासेना तेल्हारा शहर तालुक्याच्या कुठल्याही प्रकारचे आंदोलन छेडण्यात येईल व याची सर्वस्व जबाबदारी प्रशासनाची राहील.
शिवसेना युवासेना तेल्हारा तालुका व शहराच्या वतिने निवेदन द्वारे आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे यावेळी
संजय अढाउ जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेना उपतालुका प्रमुख तालुका
प्रविण वैष्णव तालुका समन्वयक अजय गावंडे पप्पू शेठ सोनटक्के राम वाकोडे संजय लांडे प्रज्वल मोहोड नंदकिशोर निमकर्डे निलेश उमाळे अतुल घंगाळ प्रदीप राजुस्कर रविंद्र म्हसाळ श्याम माहोरे यांच्या सह शिवसेना युवासेनेच्या आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

निवेदनाद्वारा केलेल्या मागण्या

१) तेल्हारा शहर व तालुक्यातील कॉन्व्हेंट शाळांमधील सक्तीची फी वसुली थांबवावी.
२) विद्यार्थ्यांची मागील व सुरू वर्षाची फी न भरता ऑनलाईन शिक्षणाकरिता समाविष्ट करून घेण्यात यावे व फी ची सक्ती न करता शाळा सोडण्याचा दाखल देण्यात यावा.
३) जनसामान्यांन पालकांचा आर्थिक विचार करता सलग तिसऱ्या वर्षी नवीन अभ्यासक्रम न बदलता किमान ५ वर्षांनंतर बदलण्यात यावा.
४) आतापर्यंत तेल्हारा तालुका व शहरातील किती विद्यार्थ्यांनी फी भरून ऑनलाईन शिक्षण सुरू केले व आर्थिक मुळे फी न भरू शकल्यामुळे किती विद्यार्थी शिक्षणापासून वंचीत आहे ही माहिती देण्यात यावी.
५) शासनाच्या जीआर नुसार १५% फी माफ करण्याच्या आदेशाची अंबलबजावणी करण्यात यावी.
६) विध्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण चालू असता शाळांनी इतर विविध चार्जेस आकारू नये

Tags: akola newsAkola news in Marathi
Previous Post

पॉर्न पाहण्यात विवाहित स्त्रियांना अधिक रस, अभ्यासातून झाला कारणांचाही खुलासा

Next Post

पूरग्रस्‍तांसाठी ११ हजार ५०० कोटींचे आर्थिक पॅकेज जाहीर

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
vijay-vadettivar

पूरग्रस्‍तांसाठी ११ हजार ५०० कोटींचे आर्थिक पॅकेज जाहीर

suicide death

अकोल्यात सुसाईड नोट लिहून शगुन कॅटरर्सच्या मालकाची आत्महत्या

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.