• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 9, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home नोकरी

JOB Alert : रेल इंडिया टेक्निकल अँड इकॉनॉमिक सर्व्हिसमध्ये मोठी भरती, आजच करा अर्ज

Rail India Technical and Economic Service : सिव्हिल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअर्ससाठी ही भरती असणार आहे. इच्छुक उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात.

Team by Team
August 2, 2021
in नोकरी
Reading Time: 1 min read
149 3
0
भारतीय रेल्वेमध्ये १ लाख ४० हजार जागांसाठी मेगा महाभरती; दहावी बारावी उमेदवारांसाठी सुवर्णसंधी
23
SHARES
1.1k
VIEWS
FBWhatsappTelegram

नवी दिल्ली – नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता एक खूशखबर आहे. रेल इंडिया टेक्निकल & इकॉनॉमिक सर्व्हिसमध्ये (Rail India Technical and Economic Service) इंजिनिअर्ससाठी मोठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सिव्हिल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअर्ससाठी ही भरती असणार आहे. इच्छुक उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. 25 ऑगस्ट 2021 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.

‘या’ पदांसाठी भरती

हेही वाचा

मेगा भरती ! रेल्वेमध्ये ३२ हजारांहून अधिक जागांसाठी आजपासून करता येणार अर्ज

तरुणांना खुशखबर..! SBI मध्ये १३ हजार ७३५ रिक्त जागांसाठी मेगाभरती

इंजिनिअर (Civil) – 25

इंजिनिअर (Mechanical) – 15

इंजिनिअर (Electrical) – 08

एकूण जागा – 48

 

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

इंजिनिअर (Civil) – BE/ B.Tech/ BSc Engg. (Civil) आणि 2 वर्षांचा अनुभव

इंजिनिअर (Mechanical) –  BE/ B.Tech/ BSc Engg.(Mechanical) आणि 2 वर्षांचा अनुभव

इंजिनिअर (Electrical)  – BE/ B.Tech/ BSc Engg. (Electrical) आणि 2 वर्षांचा अनुभव

वयोमर्यादा

18 ते 32 वर्षे

पगार 

इंजिनिअर (Civil), इंजिनिअर (Mechanical), इंजिनिअर (Electrical)  पदांवर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना 40,000 ते 1,40,000 रुपये पगार देण्यात येणार आहे.  एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

Tags: JobJOB Alertrites engineer recruitment-2021
Previous Post

माझ्या आईने ‘तिला’ दाजीसोबत रंगेहाथ पकडले! शिल्पा शेट्टीच्या नवऱ्याने केला होता खुलासा

Next Post

अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, चार जणांना अटक

RelatedPosts

खंडवा-अकोट रेल्वेमार्ग
Featured

मेगा भरती ! रेल्वेमध्ये ३२ हजारांहून अधिक जागांसाठी आजपासून करता येणार अर्ज

January 24, 2025
स्टेट बॅंक ऑफ इंडिया मध्ये माजी सैनिकांसाठी पदभरती
Featured

तरुणांना खुशखबर..! SBI मध्ये १३ हजार ७३५ रिक्त जागांसाठी मेगाभरती

December 17, 2024
खुशखबर! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग 1 जानेवारीपासून लागू होणार
Featured

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ८वा वेतन आयोग लवकरच

November 25, 2024
mpsc
Featured

MPSC च्या उशिरा अधिसूचनेमुळे ५० हजार जणांच्या नोकऱ्या धोक्यात

November 5, 2024
PLI Scheme
Featured

जर्मनीत नोकरीच्या विविध संधी इच्छूकांसाठी जर्मन भाषेच्या प्रशिक्षणासाठी अकोला येथे भरणार वर्ग

August 20, 2024
जिल्हा होमगार्ड भरतीसाठी 22 ऑगस्टपासून चाचणी
Featured

जिल्हा होमगार्ड भरतीसाठी 22 ऑगस्टपासून चाचणी

August 20, 2024
Next Post
Rape crime

अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, चार जणांना अटक

गणेशोत्सवासाठी राज्य सरकारकडून मार्गदर्शक तत्वे जाहीर

येत्या गणेशोत्सवात उत्सवाचे निर्बध शिथिल करा,सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बैठकीत मागणी

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.