अकोला : मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानाची नुकसान भरपाई द्या अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सतीश तेलगोटे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे साहेब यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली काल झालेल्या मुसळधार पाऊस यामुळे लोकांच्या घरात पाणी घुसले अनेक लोकांचे घर पडली घरातील सामान वाहून गेले लोकांना रात्र जागुन काढावी लागेली या मुसळधार पावसामुळे काल बऱ्याच लोकांचे नुकसान झाले झालेल्या नुकसानाची नुकसान भरपाई शासन तात्काळ देण्यात यावी याकरिता सामाजिक कार्यकर्ते उमेशभाऊ इंगळे यांच्या मार्गदर्शनात सामाजिक कार्यकर्ते सतीश तेलगोटे यांनी प्रा. संजय खडसे साहेब निवासी उपजिल्हाधिकारी यांना आज निवेदन दीले व नुकसानभरपाईची मागणी केली