• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 8, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home शिक्षण

अकोला- मुकबधिर मुलांना विनामुल्य प्रवेश सुरु

Team by Team
July 20, 2021
in शिक्षण
Reading Time: 1 min read
105 1
0
अकोला- मुकबधिर मुलांना विनामुल्य प्रवेश सुरु
16
SHARES
758
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला– शासकीय मुकबधिर विद्यालय येथे सन 2021-22 शैक्षणिक सत्राकरीता मुकबधिर विद्यार्थ्यांना इयत्ता पहिली ते सातवी करीता मुलांना प्रवेश देणे सुरु आहे. प्रवेशाकरीता विद्यार्थी कर्णबधिर असावा, जिल्हा शल्य चिकित्सकाचे अपंगत्वाचे 40 टक्के वरील प्रमाणपत्र असावे, वयोगट सहा ते 16 वर्षापर्यत, एकापेक्षा जास्त अपंगत्व नसावे, विद्यार्थी हा महराष्ट्राचा रहिवासी असावा.

विद्यार्थ्यांना संस्थेत विनामुल्य प्रवेश दिल्या जाईल. विद्यार्थ्यांनाकरीता निवासाची, भोजनाची, अंथरुन-पांघरुन, शालेय स्टेशनरी व शासनाच्या निर्देशाप्रमाणे विनामुल्य सुविधा पुरविल्या जाईल. प्रवेश अर्ज शासकिय मुकबधिर विद्यालय येथे विनामुल्य उपलब्ध आहे. अधिक माहितीकरीता समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद (अपंग शाखा) व शासकीय मुकबधिर विद्यालय, महसुल कॉलनी, मलकापूर येथे संपर्क साधावा, असे शासकीय मुकबधिर विद्यालयाचे अधिक्षक यांनी कळविले आहे.

हेही वाचा

एमपीएससी पेपर अवघड की सोपा यापेक्षा दारूच्या प्रश्नाचीच चर्चा..!

शासकीय शिष्यवृत्ती योजनेमुळे ‘ओबीसीं’ च्या परदेशी शिक्षणाची स्वप्नपूर्ती

Tags: akola newsAkola news in Marathiमुकबधिर
Previous Post

अकोला : सार्वजनिक वितरण व्यवस्था: ऑगस्ट महिन्यासाठी वाटप परिमाणे निश्चित

Next Post

एपीएल(केशरी) शिधापत्रिकाधारकासाठी ऑगस्ट महिन्याचा नियतन मंजुर

RelatedPosts

MPSC
Featured

एमपीएससी पेपर अवघड की सोपा यापेक्षा दारूच्या प्रश्नाचीच चर्चा..!

December 3, 2024
देवेंद्र फडणवीस
Featured

शासकीय शिष्यवृत्ती योजनेमुळे ‘ओबीसीं’ च्या परदेशी शिक्षणाची स्वप्नपूर्ती

November 13, 2024
mpsc
Featured

MPSC च्या उशिरा अधिसूचनेमुळे ५० हजार जणांच्या नोकऱ्या धोक्यात

November 5, 2024
अकोला जिल्ह्यात इयत्ता १० वी व १२ वी च्या पुरवणी परीक्षेसाठी आठ परीक्षा केंद्र
Featured

दहावीच्या विद्यार्थ्यांना आता गणित, विज्ञानच ‘नो टेन्शन’..! सरकारने घेतला मोठा निर्णय

October 23, 2024
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण जिल्ह्यात 14 आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचा शुभारंभ
Featured

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण जिल्ह्यात 14 आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचा शुभारंभ

September 20, 2024
admission
Featured

एमसीए, एमबीए, कृषी, नर्सिंगला यंदा फुल्ल डिमांड

September 19, 2024
Next Post
एपीएल(केशरी) शिधापत्रिकाधारकासाठी ऑगस्ट महिन्याचा नियतन मंजुर

एपीएल(केशरी) शिधापत्रिकाधारकासाठी ऑगस्ट महिन्याचा नियतन मंजुर

पुलाच्या बांधकामामुळे शेत रस्ता झाला बंद,शेतकऱ्यांचे नुकसान

पुलाच्या बांधकामामुळे शेत रस्ता झाला बंद,शेतकऱ्यांचे नुकसान

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.