• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, April 3, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन तर्फे मूलनिवासी मुस्लीम मंचाचा सन्मान

Team by Team
July 17, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
111 1
0
वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन तर्फे मूलनिवासी मुस्लीम मंचाचा सन्मान
34
SHARES
798
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला(डॉ चांद शेख)- मार्च 2020 महिन्यात सर्वात प्रथम पुण्यामध्ये covid-19 आजाराने एक व्यक्ती मरण पावला. परिवाराच्या लोकांनी ते डेड बॉडी ताब्यात घेण्यास मनाई केली. प्रचंड भीतीचा वातावरण निर्माण झाला होता आजार नवीन असल्याने समजत नव्हते.उलट सुलट चर्चा सुरू होती. मेलेल्या माणसापासून पण संसर्ग होण्याची शक्यता आहे असे लोक समजू लागले.अशा बिकट प्रसंगी कुणीही पुढे येण्यास धजत नव्हते त्यावेळी मूलनिवासी मुस्लिम मंचाच्या कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला की परिवाराचे लोकांनी अंत्यविधी साठी नकार दिल्यास ते अंत्यविधी आपण करू.

तत्कालीन आयुक्त चंद्रशेखर गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की अंत्यविधीसाठी महापालिका कर्मचाऱ्यांच्या मनात भीती आहे म्हणून सामाजिक संस्थेने या कामासाठी पुढे यावा असे आवाहन केले. सर्वात प्रथम मूलनिवासी मुस्लिम मंच हे महापालिकेच्या मदतीला धावली अधिकृतरित्या महापालिकेतर्फे काम सुरू केले. त्या दिवसा पासून तर आज रोजी पर्यंत संस्थेचे काम सुरू आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

पुणे शहरात कोरोना या आजाराने मरण पावलेल्या 1700 पेक्षा अधिक सर्व धर्मीय लोकांचे त्या त्या धर्मानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले.महानगरपालिका व मृत व्यक्तींच्या कुटुंबाकडून पैसे न घेता सेवाभावी वृत्तीने आशीर्वाद मिळावा याकरिता संस्था काम करीत आहे.

मानव सेवेचा महान कार्य केल्याबद्दल मूलनिवासी मुस्लीम मंचाचा वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन यांच्या वतीने जागतिक स्थरावर सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन.प्रदेश उपाध्यक्ष. मेहबूब सय्यद,आदम सय्यद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड होल्डर.मराठी चित्रपट निर्माता श्री.सिकंदर सय्यद यांचे हस्ते मूलनिवासी मुस्लीम मंचाचे अध्यक्ष अंजुम इनामदार यांना सर्टिफिकेट देऊन सत्कार करण्यात आला.

मनोगत व्यक्त करताना अंजुम इनामदार म्हणाले की हा सन्मान त्या सर्व कार्यकर्त्यांचा आहे ज्यांनी कोणतीच अपेक्षा न ठेवता पुण्यात कडक लॉक डॉन असताना चहा-नाश्ता हॉटेल्स सर्व बंद असताना शहरात प्रचंड भीतीचा वातावरण असताना अशा बिकट परिस्थितीत रात्र दिवस ही सेवा केली व आजही करीत आहे. आपण पुण्याचं काम केल्यामुळेच सर्व कार्यकर्ते सुरक्षित आहे म्हणूनच आपल्यापैकी कोणालाही संसर्ग झाला नाही किंवा कुटुंबात कोणालाही त्रास झाला नाही अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

Tags: Muslim ForumWorld Book of Records
Previous Post

ZIKA VIRUS: जाणून घेऊ या! झिका;आजार, लक्षणे व उपचार

Next Post

नागझरी नदीवरील रपटा खचल्याने वाडी ईसापुर गावचा संपर्क तुटला,जि.प.बा़धकाम विभागाचे दुर्लक्ष

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
नागझरी नदीवरील रपटा खचल्याने वाडी ईसापुर गावचा संपर्क तुटला,जि.प.बा़धकाम विभागाचे दुर्लक्ष

नागझरी नदीवरील रपटा खचल्याने वाडी ईसापुर गावचा संपर्क तुटला,जि.प.बा़धकाम विभागाचे दुर्लक्ष

घरी नसल्याचे पाहून चोरांनी मारला लाखोंचा मुद्देमालावर डल्ला,तेल्हारा पोलिसांना आता चोरट्यांचे आवाहन

घरी नसल्याचे पाहून चोरांनी मारला लाखोंचा मुद्देमालावर डल्ला,तेल्हारा पोलिसांना आता चोरट्यांचे आवाहन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.