• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

बाळापुर शहरात बाजारपेठ व चौकाचौकात शौचालय उभारावे – शुभम तिडके

City Reporter by City Reporter
July 16, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
85 1
0
बाळापुर शहरात बाजारपेठ व चौकाचौकात शौचालय उभारावे – शुभम तिडके
13
SHARES
614
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

अकोला (प्रतिनिधी ):  बाळापुर शहरात बाजारपेठ व चौकाचौकात शौचालय उभारावे अशी मागणी अशी मागणी अशोका फाउंडेशनच्या वतीने बाळापूर नगरपालिका मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे बाळापूर शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता व बाळापूर शहरात दर शनिवारी बाजार भरतो या बाजारात आजूबाजूच्या खेड्या गावातील व स्थानीक बरेच लोक बाजारात खरेदी करण्याकरिता गर्दी करतात त्यांना शौचालय नसल्यामुळे या लोकांना व महिलांना उघड्यावर शौचास बसावे लागते त्यामुळे बाजारपेठेत व बाळापुर शहरातील चौकात शौचालय व मुत्रीघर उभारण्यात यावे जेणेकरून बाळापूर शहराच्या सौंदर्यात भर पडेल म्हणुन लवकरात लवकर शौचालय उभारण्यात यावे अन्यथा अशोका फाउंडेशनच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशी मागणी अशोका फाउंडेशनच्या वतीने बाळापूर नगरपालिका मुख्याधिकारी श्री गोपीचंद पवार साहेब यांना दिलेल्या निवेदनात केली आहे यावेळी माजी पोलीस निरीक्षक प्रजा अहिर मॅडम, ज्योती अग्रवाल जागो ग्राहक जागो अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ता उमेशभाऊ इंगळे ,डी एस बी ग्रुप बाळापुर प्रमोद डंबेलकर ,एडवोकेट पंजाबराव तिडके,रिजवान कुरेशी ,अफजल पैलवा,मनीष तायडे, पंकज खवणे, रत्नदीप तिडके ,आतिश डंबेलकर , राहूल निंबाळकर, महेश तायडे ,अनुराग तायडे, राज तायडे ,शुभम उपरवार,सौरभ वानखडे आदी अशोका फाउंडेशनचे पदाधिकारी निवेदन देतेवेळी उपस्थित होते

Tags: Balapur
Previous Post

प्रधानमंत्री पीक विमा योजनेस या तारखेपर्यंत मुदतवाढ

Next Post

विठाई’ बसवरील श्री विठ्ठलाच्या चित्राची होत असलेली विटंबना थांबवा ! हिंदु जनजागृती समितीची परिवहन मंत्र्यांकडे मागणी

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
८३ कामगार बिहारसाठी अमरावतीला एस.टी. बसने विनाशुल्क रवाना

विठाई’ बसवरील श्री विठ्ठलाच्या चित्राची होत असलेली विटंबना थांबवा ! हिंदु जनजागृती समितीची परिवहन मंत्र्यांकडे मागणी

cm uddhav thackeray

संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला सर्वोतोपरी करण्यासाठी महाराष्ट्र सज्ज,उद्योगांवर परिणाम होऊ देणार नसल्याची दिली ग्वाही

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.