• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 6, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home गुन्हा

विशेष पथकाच्या छापेमारीत २ सट्टेखोर जाळ्यात तर १ फरार; नगदीसह ११ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

City Reporter by City Reporter
July 11, 2021
in गुन्हा, अकोला
Reading Time: 1 min read
181 1
0
पातूर येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड ! ७ आरोपी ताब्यात  कशिदपुरा येथील घटना
36
SHARES
1.3k
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा(प्रतिनिधी  शुभम सोनटक्के ): तालुक्यातील ग्राम पाथर्डी येथे अकोला जिल्हा स्थानीक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने प्राप्त माहीतीच्या आधारे सट्टेखोरांनवर केलेल्या छापेमारीत २ झणांना रंगेहाथ पकडण्यात आले असून १ जन फरार झाला आहे. आरोपीच्या ताब्यातून पोलीसांनी नगदीसह सट्टापट्टी साहीत्य असा ११ हजार २५ रू जप्त केले आहे स्थानीक गुन्हे शाखा अकोलाचे पोलीस उपनिरीक्षक  सागर अशोक हटवार यांच्या फीर्यादीनूसार वुत्त असे की शनिवार दि  १० जुलै रोजी पथकाला मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे तेल्हारा तालुक्यातील ग्राम पाथर्डी येथील बसस्थानकाच्या मागे जुगार खेळणार्यावर सायंकाळी सव्वापाच वाजताच्या सुमारास छापेमारी केली असता आरोपी नीलेश जीतुराम मुधळा वय ४२ वर्ष रा. अकोट सुरेश चंद्रभान गवई वय ४० वर्ष रा. पाथर्डी यांना रंगेहाथ पकडण्यात आले, तर एक सट्टेखोर घटनास्थळावरून फरार झाला आरोपींच्या ताब्यातून पोलीसांनी ४ हजार २५ रूपये रोख ७ हजार रूपये कींमतीचे दोन मोबाईल व सट्टापट्टी साहीत्य असा एकून ११ हजार २५ रू चा माल हस्तगत करून महाराष्ट्र जूगार प्रतीबंधक कायद्याच्या कलम १२ अ तथा भांदवी कलम १०९ अन्यवे कारवाई केली आहे.

Tags: Akola. TelharaCrimeTelhara
Previous Post

उद्या तेल्हाऱ्यात रक्तदान महायज्ञ

Next Post

जागतिक लोकसंख्या दिन: आरोग्य कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान; प्राथमिक आरोग्य केंद्र सक्षम करण्यासाठी सज्जता- जिल्हाधिकारी पापळकर

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
जागतिक लोकसंख्या दिन: आरोग्य कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान; प्राथमिक आरोग्य केंद्र सक्षम करण्यासाठी सज्जता- जिल्हाधिकारी पापळकर

जागतिक लोकसंख्या दिन: आरोग्य कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान; प्राथमिक आरोग्य केंद्र सक्षम करण्यासाठी सज्जता- जिल्हाधिकारी पापळकर

तेल्हारा तालुका कॉग्रेस च्या वतीने राज्यव्यापी स्वाक्षरी मोहीम

तेल्हारा तालुका कॉग्रेस च्या वतीने राज्यव्यापी स्वाक्षरी मोहीम

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.