• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, February 7, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

आमदार संजय गायकवाड यांच्यावर कारवाई करण्यासाठी तेल्हारा पोलीस स्टेशन येथे तक्रार सादर

Team by Team
July 5, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
391 4
0
आमदार संजय गायकवाड यांच्यावर कारवाई करण्यासाठी तेल्हारा पोलीस स्टेशन येथे तक्रार सादर
64
SHARES
2.8k
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा(आनंद बोदडे)- आज दिनांक 5/7/2021 रोजी प्रविण दादा पोहरकार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ऐ शहर अध्यक्ष यांनी पोलिस निरीक्षक तेल्हारा याचे कडे जातीयवादी आमदार संजय गायकवाड यांच्या विरुद्ध केली तक्रार दाखल सविस्तर असे की चितोड ता.खामगाव जी बुलढाणा येथील रमेश हिवराळे या बौद्ध समाजाच्या व त्यांच्या कुटुंबीयांना तेथील स्थानिक जातियवादी वाघ कुटुंबांनी मारहाण करून गुप्त अंगावर चाकुने वारकेले व जीवे मारण्याचा प्रयत्न केला रमेश हिवराळे हे अकोला येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत.

असे असताना जातियवादी आमदार संजय गायकवाड यांनी बौद्ध अन्याय ग्रस्त युवकांच्या घरी भेट न देता मराठा लोकांनचा गैर मार्गाने जमाव करून जर बौद्ध लोकांनी ऑटरासिटी अॅकट नुसार गुन्हा दाखल केल्यास तुम्ही त्याच्या वर खोटे गुन्हे दाखल करा मी पोलिस स्टेशन ला खोटे गुन्हे दाखल करायला लावतो मी आमदार आहे तुम्हाला शस्त्र तलवारी पुरवतो अशि धमकी दिली संजय गायकवाड हे आमदार असुन लोकप्रतिनिधी आहेत त्याना कोणत्याही एका समाजाची बाजु घेता येणार नाही परंतु त्यांनी एका विशिष्ट समाजाची बाजु घेऊन जातीय तेढ निर्माण करण्याची भाषा वापरली त्यामुळे या जातीयवादी आमदार संजय गायकवाड यांच्या वर अनुसूचित जाती जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी अशा प्रकारची लेखी तक्रार प्रविन दादा पोहरकार शहर अध्यक्ष तेल्हारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ऐ यांनी दाखल केली

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

Tags: akola newsMLA sanjay Gaikwad
Previous Post

सामाजिक वनीकरण परिक्षेत्र तेल्हारा यांचा उपक्रम,कन्या वन समृद्धी योजनांतर्गत वृक्षारोपण

Next Post

ब्रेकिंग : विधानसभेत गदारोळ; भाजपच्‍या १२ आमदारांचे निलंबन

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत होणार

ब्रेकिंग : विधानसभेत गदारोळ; भाजपच्‍या १२ आमदारांचे निलंबन

पंढरीत कार्तिकी वारीवेळी संचारबंदी

पंढरपूर : आषाढी वारीत आठ दिवस संचारबंदी, पंढरपूरसह लगतच्या ९ गावात आदेश लागू

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.