• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, February 7, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

Akola Corona Update : सात पॉझिटीव्ह, 35 डिस्चार्ज, एकाचा मृत्यू

Team by Team
June 29, 2021
in अकोला, Corona Featured
Reading Time: 1 min read
103 3
0
Corona Cases
16
SHARES
759
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला – आज  दि.29 दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 622 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 615 अहवाल निगेटीव्ह तर सात  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान 35 जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला, तर एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला,  असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

 त्याच प्रमाणे काल (दि.28) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये तिघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 57581(43063+14341+177)  झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी  दिली आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर सात+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी तीन = एकूण पॉझिटीव्ह-10

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 292482 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 289002  फेरतपासणीचे 397  तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3083  नमुने होते. आजपर्यंत एकूण 292430 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 249367 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

सात पॉझिटिव्ह

आज दि.29 दिवसभरात सात अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात दोन महिला व पाच पुरुषांचा समावेश आहे. त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-  मुर्तिजापूर-एक, बाळापूर-एक, बार्शीटाकळी-एक, अकोट-एक,अकोला महानगर पालिका क्षेत्र- तीन, दरम्यान काल (दि.28) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात तिघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.

एकाचा मृत्यू

आज दिवसभरात एकाचा मृत्यूची नोंद झाली.  त्यात, खदान येथील 35 वर्षीय अज्ञात पुरुष रुग्णास दि. 28 जून रोजी मृतावस्थेत दाखल केले होते, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

35 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून तीन, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथील तीन,  गोयंका गर्ल्स हॉस्टेल येथील एक, जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथील दोन, फातेमा हॉस्पीटल येथील एक, तर होम आयसोलेशन मधील 25 असे एकूण 35 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

386   जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या57581(43063+14341+177)  आहे. त्यात 1127  मृत झाले आहेत. तर 56068 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 386  जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

Tags: akola newsAkola news in Marathicorona cases in akola
Previous Post

अकोला: कुष्ठरोग व क्षयरोग रुग्णांकरीता शोध मोहिम राबवाण्याचे निर्देश

Next Post

तेल्हारा- वादळी वाऱ्यासह पावसात भिजत चौथ्या दिवशी आमरण उपोषण सुरु,बंदला उस्फुर्त प्रतिसाद

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
तेल्हारा- वादळी वाऱ्यासह पावसात भिजत चौथ्या दिवशी आमरण उपोषण सुरु,बंदला उस्फुर्त प्रतिसाद

तेल्हारा- वादळी वाऱ्यासह पावसात भिजत चौथ्या दिवशी आमरण उपोषण सुरु,बंदला उस्फुर्त प्रतिसाद

File Photo

गुरूवार 1 जुलैपासून या 7 महत्त्वाच्या गोष्टीत बदल

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.