• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, July 6, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

छायाचित्र नसलेल्या मतदारांची नावे यादीतून वगळणार; दि. 5 जुलैपर्यंत हरकत-आक्षेप मागविले

Team by Team
June 29, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
109 1
0
जिल्ह्यातील 225 ग्रामपंचायतीचे निवडणूकीकरीता मतदार यादी कार्यक्रम घोषीत
36
SHARES
785
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला – मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांकडून छायाचित्र प्राप्त करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी घरोघरी भेटी दिल्यानंतर काही मतदार हे दिलेल्या पत्त्यावर कायमस्वरुपी राहत नसल्याचे दिसून आले आहे. अशावेळी नावे वगळण्याची कारवाई करणे आवश्यक असते, जिल्ह्यातील अशा छायाचित्र नसलेल्या व दिलेल्या पत्त्यावर आढळत नसलेल्या मतदारांची नावे वगळण्याची प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे. त्यासाठी येत्या दि. 5 जुलै पर्यंत कुणाची हरकत आक्षेप असल्यास ते नोंदवावे, असे अकोला पश्चिम (30) विधानसभा मतदार संघाचे उपजिल्हाधिकारी(महसूल) तथा मतदार नोंदणी अधिकारी गजानन सुरंजे यांनी केले आहे.

भारत निवडणूक आयोगाकडून मतदार यादीत छायाचित्र नसलेल्‍या मतदाराकडून छायाचित्र प्राप्त करून ते मतदार यादीत अंतर्भूत करणे बाबत निर्देश प्राप्‍त झाले आहे. त्‍याअनुषंगाने संबंधीत मतदारांच्‍या घरोघरी मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी  (बी एल ओ)  यांनी डिसेंबर 2019 ते मार्च 2021 या कालावधीत भेटी दिल्या, त्यावेळी मतदार याद्यांमध्‍ये छायाचित्र नसलेल्‍यांपैकी काही मतदार त्‍यांच्‍या मतदार यादीत नमूद असलेल्‍या निवासी पत्‍त्‍यावर कायमस्वरुपी राहत नसल्‍याचे निदर्शनास आले आहे. मतदार यादीत छायाचित्र नसलेले मतदार त्‍यांच्‍या मतदार यादीत नमूद असलेल्‍या निवासी पत्‍त्‍यावर राहत नसल्‍याचे आढळून  येत असल्‍यास, लोकप्रतिनिधी अधिनियम, 1950 व मतदार नोंदणी अधिनियमाच्‍या, 1960 मधील तदतूद व भारत निवडणूक आयोगाच्‍या मार्गदर्शक सुचनांनूसार संबंधित मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्‍याची कार्यवाही करण्‍यात येते.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

त्‍याअनुषंगाने मतदार यादीत फोटो नसलेल्‍या एकूण 24 हजार 214  मतदारांची यादी ही  मतदार नोंदणी अधिकारी, अकोला पश्चिम (30) विधानसभा मतदार संघ, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला यांचे कार्यालयात सर्व नागरिकांना पाहण्यास उपलब्ध होणार आहे. तसेच ही यादी अकोला जिल्ह्याच्‍या  संकेतस्‍थळावरही प्रसिद्ध करण्‍यात आली आहे. ती पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. https://akola.gov.in/notice_category/announcements अधिक माहितीकरीता कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक 0724-2426214 संपर्क साधावा.

ज्‍या मतदारांचे छायाचित्र मतदार यादीमध्‍ये नाही त्‍यांनी त्‍यांचे फोटो व यादीतील नावे वगळण्‍याबाबत आक्षेप असणाऱ्या व्‍यक्तिंनी त्‍यांचा लेखी आक्षेप विहीत मुदतीच्‍या आत संबंधित मतदार नोंदणी अधिकारी 30-पश्चिम विधानसभा मतदार संघ, उपजिल्हाधिकारी (महसूल) जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे नोंदवावे. तसेच  हरकती किंवा आक्षेप वेळेत प्राप्‍त न झाल्‍यास अशा मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्‍याची कार्यवाही ही मतदार नोंदणी अधिकारी यांच्या स्‍तरावरून  करण्‍यात येईल, असे 30-पश्चिम विधानसभा मतदार संघाचे उपजिल्हाधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी गजानन सुरंजे यांनी कळविले आहे.

Tags: voter list akola
Previous Post

मूर्तिजापूरात २१ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या !…

Next Post

गणवेश पोलिस उपनिरीक्षकाचा अन् नेमप्लेट सहाय्यक निरीक्षकाची; ५१ लाखांना गंडा घालणारा ताब्यात

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
crime news

गणवेश पोलिस उपनिरीक्षकाचा अन् नेमप्लेट सहाय्यक निरीक्षकाची; ५१ लाखांना गंडा घालणारा ताब्यात

गणेशोत्सवासाठी राज्य सरकारकडून मार्गदर्शक तत्वे जाहीर

गणेशोत्सवासाठी राज्य सरकारकडून मार्गदर्शक तत्वे जाहीर

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.