• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, April 1, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

Akola Corona Update: 10 पॉझिटीव्ह, 75 डिस्चार्ज, दोघांचा मृत्यू

Team by Team
June 24, 2021
in अकोला, Corona Featured
Reading Time: 1 min read
193 6
0
corona test rapid test
29
SHARES
1.4k
VIEWS
FBWhatsappTelegram

 अकोला– आज दि.24 दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 670 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 660 अहवाल निगेटीव्ह तर 10  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान 75 जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला, तर दोघांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.23) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 10 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 57509(43025+14307+177)  झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 10+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 10 = एकूण पॉझिटीव्ह-20

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 289915 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 286443  फेरतपासणीचे 396  तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3076 नमुने होते. आजपर्यंत एकूण 289781 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 246756 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

10 पॉझिटिव्ह

 आज दि.24 दिवसभरात 10 अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात दोन महिला व आठ पुरुषांचा समावेश आहे. त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे- अकोट-तीन, पातूर-एक, तेल्हारा-तीन, अकोला मनपा क्षेत्र-तीन , दरम्यान काल (दि.23) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात 10  जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.

दोघांचा मृत्यू

आज दि.24 दिवसभरात दोघांचा मृत्यूची नोंद झाली.  त्यात अकोली बेस ता.बार्शीटाकळी येथील 65 वर्षीय महिला असून या महिलेस दि. 18 रोजी दाखल केले होते, तर  बार्शीटाकळी येथील 84 वर्षीय महिला असून या महिलेस दि. 20 रोजी दाखल केले होते, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

75 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दि.24 दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 19, क्रिस्टल हॉस्पीटल येथील एक, जिल्हा परिषद कर्मचार भवन येथील एक, थोटे हॉस्पीटल येथील एक, युनिक हॉस्पीटल येथील सहा, हॉटेल इंद्रप्रस्थ येथील दोन, आयकॉन हॉस्पीटल येथील तीन, ओझोन हॉस्पीटल येथील एक, फातेमा हॉस्पीटल येथील एक,  डॉ.के.एस. पाटील हॉस्पीटल येथील दोन, अवघते हॉस्पीटल येथील एक, केअर हॉस्पीटल येथील एक, बायस्कर हॉस्पीटल येथील मुर्तिजापूर एक, लोटस मल्टी. हॉस्पीटल  येथील दोन, तर होम आयसोलेशन मधील 33 असे एकूण 75 जणांना डिस्चार्ज देण्यात आला,अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

423 जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 57509(43025+14307+177) आहे. त्यात 1124  मृत झाले आहेत. तर 55962 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 423  जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

Tags: akola news
Previous Post

जिल्हा प्रसिध्दी प्रमुख म्हणजे मराठी पत्रकार परिषदेचे कान आणि डोळे – एस.एम.देशमुख

Next Post

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या नागपुरातील घरी ईडीचा छापा, CRPF च्या तुकड्या तैनात

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Anil Deshmukh

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या नागपुरातील घरी ईडीचा छापा, CRPF च्या तुकड्या तैनात

Murder

वटपोर्णिमेदिवशीच पती जीवावर उठला; धारदार शस्त्रानं केले सपासप वार, मुलीचाही कान कापला

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.