• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, June 7, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

जिल्हा प्रसिध्दी प्रमुख म्हणजे मराठी पत्रकार परिषदेचे कान आणि डोळे – एस.एम.देशमुख

Team by Team
June 24, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
96 1
0
SS Deshmukh
15
SHARES
691
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई : मराठी पत्रकार परिषदेने राज्यातील सर्व जिल्ह्यात नियुक्त केलेल्या जिल्हा प़सिध्दी प्रमुखांमुळे माध्यम क्षेत्रात घडणारी प्रत्येक घटना महाराष्ट्रभर पोहचायला मदत होणार असल्याचा विश्वास विश्वास मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांनी व्यक्त केला.

मराठी पत्रकार परिषदेने मुंबईसह राज्यातील ३६ जिल्ह्यात प़सिध्दी प़मुख नेमले आहेत.. ही टीम परिषदेचे कार्यक्रम, अन्य उपक़मांना प्रिंट, इलेक्ट्रॉनिक माध्यमातून आणि सोशल मिडियाव्दारे व्यापक प़सिध्दी मिळेल याची तर काळजी घेणार आहेच त्याचबरोबर आपआपल्या जिल्हयातील माध्यम क्षेत्रात घडणारया बारीक घडामोडींवर नजर ठेऊन ही घटना जगाच्या वेशिवर मांडणार आहे.. त्यामुळे नागपुरच्या कळमेश्वर, रामटेकमध्ये काय घडतंय ते दुसरया क्षणाला सिंधुदुर्गच्या किंवा कणकवलीत समजणार आहे..थोडक्यात ही टीम परिषदेचे कान आणि डोळे म्हणून कार्यरत राहणार असल्याची माहिती एस.एम.देशमुख यांनी दिली..

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

माध्यम क्षेत्रात घडणारया असंख्य सकारात्मक बाबी परिषदेच्या नव्या उपक़मामुळे जगासमोर येणार असून त्यातून पत्रकारांबद्दलचा समाजाचा नकारात्मक दृष्टीकोन कमी होण्यास मदत होईल असा विश्वास ही देशमुख यांनी व्यक्त केला आहे.. अशा पद्धतीची रचना असलेली मराठी पत्रकार परिषद ही देशातील पहिलीच पत्रकार संघटना असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले..

राज्यातील सर्व नवनियुक्त जिल्हा प़सिध्दी प्रमुखांचे एस.एम.देशमुख, विश्‍वस्त किरण नाईक, अध्यक्ष गजानन नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे, सरचिटणीस संजीव जोशी, राज्याचे प़सिध्दी प्रमुख अनिल महाजन यांनी अभिनंदन केले असून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत..

Tags: akola news
Previous Post

आपत्ती व्यवस्थापन शोध व बचाव पथकाचे प्रशिक्षण

Next Post

Akola Corona Update: 10 पॉझिटीव्ह, 75 डिस्चार्ज, दोघांचा मृत्यू

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
corona test rapid test

Akola Corona Update: 10 पॉझिटीव्ह, 75 डिस्चार्ज, दोघांचा मृत्यू

Anil Deshmukh

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या नागपुरातील घरी ईडीचा छापा, CRPF च्या तुकड्या तैनात

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.