• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 23, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

तेल्हारा तालुका क्रीडासंकुला स्व.बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे यांचे नाव द्या – प्रा.सचिन थाटे

Team by Team
June 22, 2021
in अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
91 1
0
तेल्हारा तालुका क्रीडासंकुला स्व.बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे यांचे नाव द्या – प्रा.सचिन थाटे
16
SHARES
658
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा तालुक्यातील क्रीडासंकुल स्व.बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे यांचे नाव देण्यात यावे ही मागणी युवासेनाच्या माध्यमातून आज करण्यात आली आहे. युवासेनेनं सतत विविध प्रश्न क्रीडा संकुल बाबत सोडवण्यात प्रयत्न केले आहेत तेल्हारा तालुका क्रीडासंकुला स्व .बाळासाहेब ठाकरे क्रीडासंकुल हे नाव आपल्या तालुक्यासाठी अभिमानाची बाब असेल या करिता तेल्हारा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे .

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी संपूर्ण आयुष्य महाराष्ट्रातील जनतेसाठी वेचले आहे आणि त्यांचा कार्य कर्तृत्वाचा गौरव म्हणून तेल्हारा येथील तालुका क्रीडासंकुला त्यांचे नाव देऊन त्यांच्या गौरव करण्यात यावा व हि बाब तेल्हारा तालुक्यातील नागरिकांसाठी अभिमानाची बाब असेल असे युवासेना जिल्हा प्रवक्ते सचिन थाटे यांनी प्रतिपादन केले आहे .
युवसेनाच्या माध्यमातून मागील अनेक वर्षांपासून क्रीडांसकूल मधील विविध प्रश्न मार्गी लावण्यात नेहमी युवसेनेने पुढाकार घेतला आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

मागील दोन वर्षाआगोदार भर पावसात श्रामदान करून क्रीडासंकुलची साफसफाई करून संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधले होते. सतत पाठपुरावा करून समस्या च्या विळख्यात पडलेले तालुका क्रीडासंकुल तालुक्यातील युवकांसाठी आता खूप उपयोगी झाले आहे तेल्हारा तालुक्यातील क्रीडासंकुल स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावे ह्या मागणीचे निवेदन मा.तहसीलदार यांचे मार्फत जिल्हाधिकारी ,जिल्हा क्रीडा अधिकारी ,यांना देण्यात आले यावेळी युवासेना जिल्हा प्रवक्ते प्रा.सचिन थाटे , शहर प्रमुख राम वाकोडे, सुरज देशमुख, किशोर डांबरे, आदेश महहले, उपस्थित होते.

Tags: telhara newsTelhara news In Marathi
Previous Post

खासदार नवनीत राणा यांना दिलासा; जात प्रमाणपत्र रद्द करण्याच्या हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती

Next Post

कोविड १९ च्या स्थितीबाबत जिल्हा टास्क फोर्सची बैठक: प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय सुविधांच्या सज्जतेचे नियोजन

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
कोविड १९ च्या स्थितीबाबत जिल्हा टास्क फोर्सची बैठक: प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय सुविधांच्या सज्जतेचे नियोजन

कोविड १९ च्या स्थितीबाबत जिल्हा टास्क फोर्सची बैठक: प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय सुविधांच्या सज्जतेचे नियोजन

निवडणूक

14 जिल्हा परीषद व 28 पंचायत समितीच्या रिक्त पदांच्या पोट निवडणुकांचा कार्यक्रम जाहिर

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.