• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 10, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

वाहनचालकांची शिकाऊ अनुज्ञप्ती ऑनलाईन पद्धतीने; गैरमार्गाचा अवलंब झाल्यास कारवाई

Team by Team
June 18, 2021
in अकोला, वाहतूक
Reading Time: 1 min read
102 1
0
अकोला : तालुकास्तरावर मोटार वाहन नोंदणी, तपासणी व अनुज्ञप्ती शिबीराचे आयोजन
36
SHARES
737
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

अकोला– परिवहन विभागाने शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणी व शिकाऊ अनुज्ञप्ती परवाना ऑनलाईन पद्धतीनेच जारी करण्याची प्रणाली दि.१४ पासू सुरु केली आहे. तथापि शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणी ही उमेदवाराऐवजी अन्य अनधिकृत व्यक्ती देत असल्याच्या तक्रारी येत आहेत. केंद्रीय मोटार वाहन नियम ११ अन्वये शिकाऊ अनुज्ञप्ती अर्ज करतांना अर्जदारास केंद्र शासनाने विहित केलेली परीक्षा देणे अनिवार्य आहे. संबंधित उमेदवारास  वाहतुक नियमांचे, चिन्हांचे व वाहन चालकाच्या जबाबदाऱ्यांचे  महत्त्व याची माहिती व्हावी हा या मागील उद्देश आहे. याबाबत पालकांनीही पाल्यास या परीक्षेचे महत्त्व पटवून द्यावे. या प्रणालीचा गैरवापर होऊ नये यासाठी संगणकीय प्रणाली आवश्यक बदलही विभागामार्फत करण्यात येत आहेत. तथापि, गैरमार्गाचा अवलंब झाल्याचे निदर्शनास आल्यास  संबंधित अर्जदाराविरुद्ध  पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल व मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम १९(इ) अन्वये अनुज्ञप्ती कायमस्वरुपी अपात्र करण्याची कारवाई करण्यात येईल. तसेच या प्रकारास सहाय्य करणारे  अनधिकृत व्यक्ती, मध्यस्त, मोटार ड्रायव्हिंग स्कूल, सायबर कॅफे यांच्या विरुद्धही पोलीसात गुन्हा दाखल करुन ड्रायव्हिंग स्कूलची अनुज्ञप्तीही रद्द करण्यात येईल,असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे यांनी कळविले आहे.

Tags: akola news
Previous Post

अनुसुचित जमातीच्या मुला/मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना ; ३० जून पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत

Next Post

पंडीत दीनदयाल उपाध्‍याय रोजगार मेळावे ऑनलाईन: दि.२१ ते २८ दरम्‍यान आयोजन; सहभागाचे आवाहन

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
अकोल्या मध्ये 11 नोव्हेंबर रोजी रोजगार भरती मेळावा

पंडीत दीनदयाल उपाध्‍याय रोजगार मेळावे ऑनलाईन: दि.२१ ते २८ दरम्‍यान आयोजन; सहभागाचे आवाहन

उमा बॅरेज प्रकल्प अंतर्गत मौजे लंघापूर येथील ३०५ प्रकल्पग्रस्तांचे भूखंड सिरसो येथे निश्चित

उमा बॅरेज प्रकल्प अंतर्गत मौजे लंघापूर येथील ३०५ प्रकल्पग्रस्तांचे भूखंड सिरसो येथे निश्चित

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.