• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, June 6, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home आंतराष्ट्रीय

कोरोनिल : बाबा रामदेव यांना धक्का! भूताननंतर नेपाळमध्ये कोरोनिलवर बंदी

Team by Team
June 9, 2021
in आंतराष्ट्रीय, राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
101 1
0
कोरोनिल : बाबा रामदेव यांना धक्का! भूताननंतर नेपाळमध्ये कोरोनिलवर बंदी
16
SHARES
730
VIEWS
FBWhatsappTelegram

काठमांडू: कोरोना विषाणू संसर्गाने देशात शिरकाव केल्यानंतर अनेकांनी दिवस-रात्र मेहनत घेऊन यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला. याचाच एक भाग म्हणून योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजलीने कोरोनिल या औषधाची निर्मिती करत कोरोनावर प्रभावी असल्याचा दावा केला होता. मात्र, देशात याच्या वापराला मान्यता देण्यात आली नाही. यानंतर शेजारील राष्ट्र असलेल्या नेपाळ, भूतान येथेही कोरोनिल पाठवण्यात आले होते. मात्र, नेपाळ सरकारने बाबा रामदेव यांना धक्का देत कोरोनिलच्या वितरणावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. (officials said nepal stops distribution of coronil kits gifted by patanjali)

कोरोनिल औषध करोना विषाणूच्या संसर्गाविरोधात प्रभावी असल्याचा एकही ठोस पुरावा नसल्याचे नेपाळने म्हटले आहे. स्थानिक वृत्तानुसार, कोरोनिलच्या १५०० किट खरेदी करण्यात योग्य प्रक्रियेचे पालन करण्यात आले नाही. नेपाळच्या आयुर्वेद आणि पर्यायी औषध विभागाने तसे आदेश दिल्याची माहिती मिळाली आहे.

हेही वाचा

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

कोरोनिलचे १५०० किट मोफत पाठवले

कोरोनिलच्या १५०० किट खरेदी करण्यात योग्य प्रक्रियेचे पालन करण्यात आले नाही. त्यामुळेच कोरोनिलचे वितरण तात्काळ थांबविण्यात आले. बाबा रामदेव यांनी नेपाळमध्ये कोरोनिलचे १५०० किट मोफत पाठवले होते. कोरोनिल किटमधील औषधे कोरोना विषाणूसोबत लढण्यासाठी प्रभावी नाही, असे नेपाळच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. नेपाळ सरकारने कोरोनिलवर बंदी घालण्याबाबत कोणतेही आदेश सरकारने दिले नसल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले

कोरोनिलवर बंदी घालणारा नेपाळ दुसरा देश

कोरोनिलच्या वितरणावर बंदी घातलेला नेपाळ हा दुसरा देश आहे. अलीकडेच भूतान औषध नियामक प्राधिकरणाने या औषधाच्या वितरणावर बंदी घातली. मात्र, दुसरीकडे कोरोनिल किट अद्याप नेपाळमध्ये नोंदणीकृत झालेली नाही. त्यामुळे त्याची व्यावसायिक विक्री अथवा वितरण होऊ शकत नाही. नेपाळ सरकारला कोरोनिल किट भेट म्हणून देण्यात आले होते, असे स्पष्टीकरण देत आवश्यक इतर कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याचे पतंजलीने म्हटले आहे.

Tags: patanjali coronilRamdev Baba
Previous Post

अकोला : जिल्हात ५० पेक्षा जास्त वय असलेले होमगार्ड झाले बेरोजगार

Next Post

अकोला: संभाव्य तिसऱ्या लाटेकरीता जिल्ह्यात उपाययोजना राबवाण्याचे निर्देश

RelatedPosts

सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान
Featured

अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान

February 4, 2025
ST BUS
Featured

प्रवाशांच्या खिशाला कात्री ‘लालपरी’ चा प्रवास महागला

January 24, 2025
Nitin Gadkari
Featured

‘अ‍ॅडव्हान्टेज विदर्भ’ मध्ये 50 हजार कोटींचे सामंजस्य करार…! नितीन गडकरी यांचा विश्वास

January 24, 2025
Next Post
अकोला: संभाव्य तिसऱ्या लाटेकरीता जिल्ह्यात उपाययोजना राबवाण्याचे  निर्देश

अकोला: संभाव्य तिसऱ्या लाटेकरीता जिल्ह्यात उपाययोजना राबवाण्याचे निर्देश

health worker corona warrier

Akola Corona Update: 40 पॉझिटीव्ह, 269 डिस्चार्ज

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.