• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 16, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

जिल्ह्यामध्ये विज पडणे, अतिवृष्टी होण्याची शक्यता ;दक्षतेचा इशारा

Team by Team
June 7, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
85 1
0
राज्यात पुढच्या ४८ तासांत मुसळधार पावसाचा इशारा
32
SHARES
616
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला– हवामान विभाग, नागपूर यांच्या संदेशानुसार शुक्रवार (दि. 11) पर्यंतच्या कालावधीत  जिल्ह्यामध्ये विज पडणे, अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभुमीवर नागरिकांनी दक्षता घ्यावी. सर्व नागरीकांनी विज, पाऊस यापासुन स्वत:चे व आपलया पशुधनाचे संरक्षण होईल याची दक्षता घ्यावी.   या कालावधीत नैसर्गिक आपत्ती होण्याची शक्यता वर्तविलेली आहे. त्याअनुषंगाने नागरिकांनी पुढील दक्षता घ्यावी.

वीजेपासुन बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रम घ्यावा, विज व वादळापुर्वी संगणक, टेलीव्हीजन इ. विद्युत उपकरणे बंद करुन स्त्रोतापासुन अलग करुन ठेवावीत. विजा चमकत असतांना मोकळे मैदान, झाडाखाली, विजवाहीनी अथवा ट्रान्सफार्मरजवळ थांबु नये तसेच अशावेळी मोबाईलचा उपयोग करुन नये, पुरस्थितीमध्ये नदीचा पुर पाहण्यासाठी नदीकाठावर जाऊ नये, पुलावरुन पाणी वाहत असतांना पुल ओलांडु नये, पुरस्थितीमध्ये जाण्याचा  व पोहण्याचा प्रयत्न करुन नये, पुर किंवा अतिवृष्टीच्या काळात आवश्यकतेनुसार घराबाहेर पडावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

Tags: akola news
Previous Post

Akola Corona Update: 27 पॉझिटीव्ह, 308 डिस्चार्ज, दोघांचा मृत्यू

Next Post

तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना प्राधान्याने राबविण्याचे निर्देश

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना प्राधान्याने राबविण्याचे  निर्देश

तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना प्राधान्याने राबविण्याचे निर्देश

तेल्हाऱ्यात २८ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या, मृतकाजवळ सापडली सुसाईड नोट

तेल्हारा येथील २८ वर्षीय युवकाच्या आत्महत्या प्रकरणी अखेर सात जणांवीरूध्द गुन्हा दाखल

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.