• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 16, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

बाल कामगार प्रथा विरोधी पोस्टरचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते विमोचन

Team by Team
June 7, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
78 1
0
बाल कामगार प्रथा विरोधी पोस्टरचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते विमोचन
13
SHARES
563
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला :– सहाय्यक कामगार आयुक्त, अकोला जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व तिक्ष्णगत मल्टिपर्पज वेलफेअर सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने बालकामगार प्रथा विरोधी जनजागृती सप्ताह राबविण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने आज सप्ताहाचा प्रारंभ करुन  बाल कामगार प्रथा विरोधात जनजागृतीपर पोस्टरचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.

जिल्हाधिकारी यांच्या दालनात बालकामगार प्रथा विरोधी सप्ताहाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सहाय्यक कामगार आयुक्त राजु दे. गुल्हाने, निवासी जिल्हाधिकारी संजय खडसे, महिला व बाल विकास अधिकारी विलास मरसाळे, बाल न्याय मंडळचे सदस्य ॲड. संजय सेंगर, बाल कामगार समन्वयक पदमाकर सदाशिव, हर्षाली गजभीये, राघा जोशी आदि उपस्थित होते.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

जिल्ह्यातील दुकाने, हॉटेल्स, व्यापारी संस्था, कारखाने व औद्योगीक आस्थापना मालकांनी, बाल कामगारांना कामावर ठेऊ नये, असे आढळून आल्यास त्याच्यांवर बाल कामगार सुधारणा अधिनियमानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी पापळकर यांनी संबंधिताना दिले. तसेच बाल कामगार आढळून आल्यास तात्काळ कामगार आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी यावेळी केले.

  जागतिक  बालकामगार प्रथा विरोधी दिवस (12 जून) निमित्याने जिल्ह्यात बाल कामगार प्रथा विरोधी सप्ताह राबविण्यात येणार आहे. या सप्ताहामध्ये विविध आस्थापनांमध्ये बाल कामगार ठेवण्यात येऊ नये यासाठी आस्थापना मालकांकडुन बालकामगार कामावर ठेवणार नाही, असे हमी पत्र लिहुन घेण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील विविध स्वयंसेवी संस्थांच्या सहाय्याने बालकामगारांचा शोध घेऊन त्यांचे पुनवर्सन करण्यात येणार आहे. माहितीपत्रकाव्दारे दुकाने व आस्थापनावर पोस्टरव्दारे   जनजागृती अभियान राबविण्यात येईल. तसेच बाल कामगारांविषयी जनजागृती व्हावी याकरीता पोस्टर कॉम्पीटीशन, कलाकारांच्या नजरेतुन बालकामगार अशा विविध कार्याक्रमांसह ऑनलाईन परिसंवादाचे आयोजन करण्यात येणार आहे. बाल कामगार व बालकासंबंधी अधिक माहितीकरीता चाईल्ड लाईन क्र.1098 या क्रमांकावर तर 8605095744  अथवा  7020410908 या  क्रमांकावर संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

Tags: akola newsबालकामगार प्रथा विरोधी जनजागृती अभियान
Previous Post

64MP कॅमेरा, 256GB स्टोरेजसह Infinix चे नवे स्मार्टफोन लाँच, किंमत 11 हजारांहून कमी

Next Post

Akola Corona Update: 27 पॉझिटीव्ह, 308 डिस्चार्ज, दोघांचा मृत्यू

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
Corona Cases

Akola Corona Update: 27 पॉझिटीव्ह, 308 डिस्चार्ज, दोघांचा मृत्यू

राज्यात पुढच्या ४८ तासांत मुसळधार पावसाचा इशारा

जिल्ह्यामध्ये विज पडणे, अतिवृष्टी होण्याची शक्यता ;दक्षतेचा इशारा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.