• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, April 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

पातुर येथे डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन अंर्तगत शेतमाऊली शेतकरी उत्पादक कंपनीचा भुमीपुजन सोहळा थाटात संपन्न

Team by Team
June 7, 2021
in अकोला, शेती
Reading Time: 1 min read
91 1
0
पातुर येथे डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन अंर्तगत शेतमाऊली शेतकरी उत्पादक कंपनीचा भुमीपुजन सोहळा थाटात संपन्न
14
SHARES
654
VIEWS
FBWhatsappTelegram

पातूर (सुनिल गाडगे): रासायनिक खतांचा व किटकनाशकांचा वापर वाढला असुन याचे दुष्परिणाम अन्नधान्य उत्पादनातुन मानवाचे आरोग्यावर तसेच पर्यावरणावरही दिसून येत आहेत. व याचा विपरीत परिणाम मानवाचे आरोग्यवर होत चालला आहे.परंतु निरोगी व ऊत्तम आरोग्य लाभण्यासाठी ऊत्तम आहार लागतो.याकरिता पातुर तालुक्यातील शेतकरी गटांनी ‘जैविक शेती’ चा पर्याय निवडला आहे.

तसेच महाराष्ट्र शासनाने जैविक शेतीला चालना देण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनची स्थापना केली आहे.पातुर तालुक्यातील शेतकरी गटांनी जैविक पद्धतीने पिकविलेल्या उत्पादनांचे क्लिनींग,ग्रेडिंग विक्री व संकलन करण्यासाठी आज पातुर येथे दि.०६ /०६/२०२१ रोजी शेतमाऊली शेतकरी जैविक शेती मिशन उत्पादक कंपनीचा भुमीपुजन सोहळा थाटात पार पडला.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

अकोला येथे डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन व सर्ग विकास समिती अकोला अंतर्गत ‘ महासंघ ऑरगॅनिक मिशन’ या नावाने महासंघ स्थापन झाला असुन महासंघातील ३७ शेतकरी उत्पादक कंपन्यांपैकी शेतमाऊली शेतकरी उत्पादक कंपनी ही एक कंपनी असुन पातुर येथील समाधानाचं शेतं येथे कंपनीचा भुमीपुजन सोहळा पार पडला जैविक महासंघाचे अध्यक्ष श्री प्रकाशभाऊ पोहरे तसेच मान्यवरांचे हस्ते हा भुमीपुजन सोहळा थाटात संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून प्रकल्प संचालक श्री आरीफ शहा तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन महासंघाचे अध्यक्ष श्री प्रकाशभाऊ पोहरे उपस्थित होते.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन माजी कृषी अधिकारी कुवरसिंग मोहने सर,पातुरचे तहसीलदार श्री दिपक बाजड साहेब,तालुका कृषी अधिकारी श्री धनंजय शेटे साहेब जैविक मिशनचे श्री आशिष मुदावाडकर यांची उपस्थिती लाभली.तसेच या कार्यक्रमास महासंघाचे पदाधिकारी तसेच कंपनीचे अध्यक्ष सचिन ढोणे,सचिव विनोद क्षिरसागर तसेच संचालक मंडळाचे प्रभुदास बोंबटकार, प्रल्हाद खोकले,अरुण अत्तरकार,विश्वनाथ सावंत,दिनेश पजई,सचिन फेंड,अरविंद चव्हाण,हरीष टप्पे,सौ.माधुरी ढोणे तसेच कंपनीचे सभासद शेतकरी व तज्ञ प्रशिक्षक धिरज धोत्रे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन शेतकरी उत्पादक कंपनीचे श्री सचिन ढोणे यांनी केले .आभार प्रर्दशन श्री विनोद क्षिरसागर यांनी केले.

Tags: Punjabrao Deshmukh Organic Farming Mission
Previous Post

धक्कादायक! सूड उगवण्यासाठी मोठ्या बहिणीने घडवून आणला सख्ख्या लहान बहिणींवर गॅंगरेप

Next Post

मोफत धान्य मिळवण्यासाठी घरबसल्या बनवा Ration Card, जाणून घ्या ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Ration card

मोफत धान्य मिळवण्यासाठी घरबसल्या बनवा Ration Card, जाणून घ्या ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस

crime news

14 वर्षांच्या मुलीचे अश्लील फोटो अपलोड...! 1600 km जाऊन पोलिसांनी घातल्या बेड्या

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.