• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, February 1, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Corona Featured

Akola Corona Cases: 93 पॉझिटीव्ह, 417 डिस्चार्ज, सात मृत्यू

Team by Team
June 4, 2021
in Corona Featured, अकोला
Reading Time: 1 min read
76 3
0
corona test rapid test
12
SHARES
563
VIEWS
FBWhatsappTelegram

 अकोला: आज दि.4 दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 1389 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 1296 अहवाल निगेटीव्ह तर 93  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान 417  जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला, तर सात जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.3) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 59 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 56391(42334+13880+177)  झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 93 + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 59= एकूण पॉझिटीव्ह- 152.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 275085 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 272017 फेरतपासणीचे 390 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 2678 नमुने होते. आजपर्यंत एकूण 274990 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 232656 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

93 पॉझिटिव्ह

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

आज दि.4 दिवसभरात 93 अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 34 महिला व 59 पुरुषांचा समावेश आहे. त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे- मुर्तिजापुर-18, अकोट-एक, बाळापूर-आठ, बार्शीटाकळी- चार, पातूर-तीन, तेल्हारा-आठ, अकोला-51. (अकोला ग्रामीण-14, अकोला मनपा क्षेत्र-37), दरम्यान काल (दि.3) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात 59  जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.

417 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दि.4 दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 16, उपजिल्हा रुगणालय मुर्तिजापूर येथील एक,  आर्युवेदिक महाविद्यालय येथील दोन, युनिक हॉस्पीटल येथील एक, अकोला ॲक्सीडेंट येथील दोन, पिकेव्ही जम्बो हॉस्पीटल येथील एक, समर्पण हॉस्पीटल येथील दोन,  मातृभूमी हॉस्पीटल येथील एक, आयकॉन हॉस्पीटल येथील सात, ओझोन हॉस्पीटल येथील  एक, बिहाडे हॉस्पीटल येथील  तीन, सोनोने हॉस्पीटल येथील दोन, केअर हॉस्पीटल येथील तीन, सन्मित्रा हॉस्पीटल येथील दोन, हॉटेल स्कायलार्क येथील एक,  लोटस मल्टी. हॉस्पीटल येथील दोन, तर होम आयसोलेशन मधील 370 असे एकूण 417 जणांना डिस्चार्ज देण्यात आला,अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

 सात जणांचे मृत्यू

आज दि.4 दिवसभरात सात जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात,

अडोसी ता. बाळापूर येथील 95 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 1 जून रोजी दाखल  झाले होते.

भातवाडी ता. बाळापूर येथील 65 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 2 रोजी दाखल केले होते.

मोठी उमरी येथील 38 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 27 मे रोजी दाखल केले होते.

पारस येथील 73 वर्षीय महिला असून या महिलेस दि. 15 मे रोजी दाखल केले होते.

खडकी येथील 65 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 2 जून रोजी दाखल केले होते.

व्याळा येथील 43 वर्षीय महिला असून या महिलेस दि. 30 मे रोजी दाखल केले होते.

माणिक टाँकीज येथील 68 वर्षीय तृतीयपंथी असून या रुग्णास दि. 2 जून रोजी दाखल केले होते, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

3376 जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 56391(42334+13880+177) आहे. त्यात 1095 मृत झाले आहेत. तर 51920 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 3376 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

Tags: akola newsAkola news in Marathicorona cases in akola
Previous Post

कोरोना रुग्णाची गळफास घेत आत्महत्या, पुसद उपजिल्हा रुग्णालयातील घटनेनं खळबळ

Next Post

कोविडची तिसरी लाट येवो न येवो पण गाफील राहू नका: मंत्री नितीन गडकरी

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
Nitin Gadkari

कोविडची तिसरी लाट येवो न येवो पण गाफील राहू नका: मंत्री नितीन गडकरी

unlock Lockdown

राज्यात सोमवारपासून अनलॉक प्रक्रिया! जाणून घ्या आपला जिल्हा कधी सुरु होणार?

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.