• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, April 1, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

कोविड-१९आढावा: प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत पालक व बालकांमध्ये जनजागृती करण्याचे निर्देश

Team by Team
June 3, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
77 1
0
कंत्राटी कामगारांना सर्व लाभ दिले जात असल्याबाबत विभागप्रमुखांनी खात्री करावी-  बच्चू कडू
14
SHARES
558
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला– कोविड संदर्भात तिसरी संभाव्य लाट येण्याचे अनुमान वर्तविले जात आहे. या पार्स्व्हभुमिवर जिल्ह्यात उपचार सुविधांची निर्मिती, लसीकरण इ. कामे होत असतांनाच लहान बालके व त्यांचे पालक यांच्यात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत  जनजागृतीपर उपक्रम राबवा. प्रत्येक कुटुंबाला एक सुचना पत्रक व व्हिटामिन क च्या गोळ्यांचे पाकीट घरपोच पोहोच करा, असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज आरोग्य यंत्रणेस दिले.

जिल्ह्यातील कोविड १९ च्या सद्यस्थितीबाबत  पालकमंत्री ना. कडू यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. यावेळी आ. नितीन देशमुख, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरव कटीयार, मनपा आयुक्त निमा अरोरा, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, डॉ. श्यामकुमार शिरसाम, डॉ. मुकुंद अष्टपुत्रे तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

जिल्ह्यात सद्यस्थितीत रुग्णसंख्या व पॉझिटीव्हीटी दरात घट होत आहे. ही चांगली बाब आहे. आता संभाव्य तिसऱ्या लाटेचे अनुमान असतांना  सर्व कोविड केअर सेंटर्स सुसज्ज करणे, ऑक्सिजन उपलब्धता, औषधांची उपलब्धता करणे, आवश्यक खाटांची सुविधा,  सर्व सुविधांनी युक्त रुग्णवाहिका आदी सेवांची सज्जता करण्याची कामे प्राधान्याने पूर्ण करावी.  रुग्णालयात रुग्णांना दिल्या जाणाऱ्या जेवणाचा दर्जा हा उत्तम राखण्याबाबत खबरदारी घ्यावी.

तिसऱ्या संभाव्य लाटेच्या पार्श्वभुमिवर  लहान बालके व त्यांच्या पालकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी घरोघरी एक माहितीपत्रक व व्हिटामिन क च्या गोळ्यांचे पाकीट वाटप करावे. तसेच ग्रामीण भागात व मनपा हद्दीत सुनियोजित पद्धतीने प्रचार करुन प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत  माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावी,असे निर्देश ना. कडू यांनी दिले. तसेच जिल्ह्यात दिव्यांगांचे लसीकरण व अन्य सामान्य नागरिकांचे लसीकरणाची सद्यस्थितीबाबतही आढावा घेण्यात आला.

Tags: akola newsAkola news in Marathi
Previous Post

निर्माणाधिन रस्त्यांच्या कामांचा आढावा :कामे अपूर्ण राहिल्याने निर्माण झालेल्या प्रदूषण स्थितीबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश

Next Post

जिल्ह्याच्या आरोग्य सेवेत चार रुग्णवाहिका दाखल

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
जिल्ह्याच्या आरोग्य सेवेत चार रुग्णवाहिका दाखल

जिल्ह्याच्या आरोग्य सेवेत चार रुग्णवाहिका दाखल

गाव-खेड्यातील सर्व अतिक्रमणं नियमित होणार, सरकारचा मोठा निर्णय

Unlock वरून महाराष्ट्र सरकारचा यू टर्न; नव्या नियमांचा प्रस्ताव अजून विचाराधीन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.