• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 26, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

कंत्राटी कामगारांना सर्व लाभ दिले जात असल्याबाबत विभागप्रमुखांनी खात्री करावी- बच्चू कडू

Team by Team
June 3, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
79 1
0
कंत्राटी कामगारांना सर्व लाभ दिले जात असल्याबाबत विभागप्रमुखांनी खात्री करावी-  बच्चू कडू
14
SHARES
569
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला – विविध शासकीय तसेच निमशासकीय संस्थांमध्ये बाह्यसंस्थांमार्फत कामे करुन घेतली जातात. त्यासाठी कंत्राटी कामगारांची नियुक्त बाह्यसंस्थेद्वारे केली जाते. तथापि ही संस्था त्या कामगारांना सर्व देय लाभ देते की नाही याची खातरजमा करण्याची जबाबदारी ही संबंधित विभागप्रमुखांची आहे, असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज सर्व विभागप्रमुखांना दिले.

जिल्ह्यातील विविध शासकीय निमशासकीय विभागांमध्ये बाह्यसंस्थांद्वारे नियुक्त कंत्राटी कामगार कर्मचाऱ्यांच्या सद्यस्थितीबाबत  पालकमंत्री ना. कडू यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. यावेळी आ. नितीन देशमुख, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरव कटीयार, मनपा आयुक्त निमा अरोरा, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, तसेच  डॉ. पंजाबराव देशमुख  कृषी विद्यापीठ, वन विभाग, तसेच शासनाचे विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

बाह्य संस्थांची नियुक्ती करतांना संबंधित संस्थेस कंत्राटी कामगारांना व कर्मचाऱ्यांना सर्व देय लाभ देणे बंधनकारक असते. अशा संस्थांची देयके अदा करतांना संबंधित संस्थेमार्फत हे देय लाभ दिले जातात की नाही हे पाहणे त्या त्या विभागप्रमुखाची जबाबदारी आहे. अशाप्रकारे कामगारांना लाभ न देणाऱ्या संस्थेवर कारवाई प्रस्तावित करावी,असे निर्देश ना. कडू यांनी दिले.

Tags: akola newsbachhu kadu akola
Previous Post

बियाण्याची उगवण न झाल्यास उत्पादक कंपन्यांवर कारवाई- पालकमंत्री ना. बच्चू कडू

Next Post

निर्माणाधिन रस्त्यांच्या कामांचा आढावा :कामे अपूर्ण राहिल्याने निर्माण झालेल्या प्रदूषण स्थितीबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
bacchu kadu meeting

निर्माणाधिन रस्त्यांच्या कामांचा आढावा :कामे अपूर्ण राहिल्याने निर्माण झालेल्या प्रदूषण स्थितीबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश

कंत्राटी कामगारांना सर्व लाभ दिले जात असल्याबाबत विभागप्रमुखांनी खात्री करावी-  बच्चू कडू

कोविड-१९आढावा: प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत पालक व बालकांमध्ये जनजागृती करण्याचे निर्देश

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.