• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 26, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

छत्रपती शिवाजी महाराज कोविड केअर सेंटर; पालकमंत्री ना.बच्चु कडू यांच्या हस्ते लोकार्पण

Team by Team
June 3, 2021
in अकोला, Corona Featured
Reading Time: 1 min read
82 1
0
छत्रपती शिवाजी महाराज कोविड केअर सेंटर; पालकमंत्री ना.बच्चु कडू यांच्या हस्ते लोकार्पण
13
SHARES
591
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला – कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असून कोरोना रुग्णांना चांगल्या प्रकारच्या उपचार सुविधा मिळावी या जनकल्याण हेतूने श्री. शिवाजी कला वाणिज्य महाविद्यालय येथे 30 खाटांचे छत्रपती शिवाजी महाराज कोविड केअर सेंटरचे लोकार्पण राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांचे हस्ते आज करण्यात आले.

यावेळी श्री. शिवाजी  शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, प्राचार्य  डॉ. रामेश्वर भिसे, कोविड केअर सेंटरचे संचालक डॉ. कुशल भाकरे, डॉ. अमोल रावणकर, डॉ. मनिष श्रीवास्तव, डॉ. ऋषीकेश कडू, डॉ. सोमवंशी,  माजी प्राचार्य डॉ. विठ्ठलरावजी वाघ, डॉ. भुईभार आदी उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तत्पूर्वी पालकमंत्री ना. बच्चू कडू यांनी  डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. श्री. छत्रपती शिवाजी महाराज कोविड केअर सेंटरमध्ये ऑक्सिजन सुविधेसह 30 खाटा उपलब्ध आहेत. या सुविधेमुळे कोरोना रुग्णांना उत्तम उपचार उपलब्ध होतील. भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जनहिताय कार्याप्रमाणे कोविड केअर सेंटर देखील कोरोना रुग्णांना उत्तम सेवा देईल, अशा शब्दात पालकमंत्री ना. कडू यांनी संस्थेच्या कार्याचा गौरव केला.

Tags: covid care center akola
Previous Post

डॉ. पंजाबराव जैविक शेती मिशन: ऑरगेनिक मिशन फार्मस कंपनीचा शनिवारी(दि.5) शुभारंभ होणार

Next Post

Maharashtra Lockdown Update : महाराष्ट्रातील 18 जिल्ह्यातील लॉकडाऊन हटवला, राज्यात 5 टप्प्यात शिथीलता देणार

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
lockdown in maharashtra

Maharashtra Lockdown Update : महाराष्ट्रातील 18 जिल्ह्यातील लॉकडाऊन हटवला, राज्यात 5 टप्प्यात शिथीलता देणार

Prajakt-Tanpure

अकोला : उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचा जिल्हा दौरा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.