• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 22, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अर्थकारण

चुकीच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर झाल्यास कसे मिळतील परत? ही आहे प्रोसेस

कधीतरी चुकून नको असलेल्या दुसऱ्याच व्यक्तीला पैसे ट्रान्सफर होतात. अशावेळी घाबरुन जाऊ नका. तुम्हाला तुमचे पैसे परत मिळू शकतात, त्यासाठी काही स्टेस्प फॉलो कराव्या लागतील.

Team by Team
June 2, 2021
in अर्थकारण
Reading Time: 1 min read
94 1
0
Mobile banking
25
SHARES
680
VIEWS
FBWhatsappTelegram

कोरोना काळात (COVID-19 Pandemic) अधिकतर ट्रान्झेक्शन्स डिजीटल (Digital transection), ऑनलाईन पद्धतीने होत आहेत. दररोजची खरेदी किंवा मोठे पेमेंट्सही ऑनलाईन बँकिंग (Online Banking) किंवा मोबाईल वॉलेटमधून केले जात आहे. परंतु कधीतरी चुकून नको असलेल्या दुसऱ्याच व्यक्तीला पैसे ट्रान्सफर होतात. अशावेळी घाबरुन जाऊ नका. तुम्हाला तुमचे पैसे परत मिळू शकतात, त्यासाठी काही स्टेस्प फॉलो कराव्या लागतील. महत्त्वाची बाब म्हणजे, चुकीच्या व्यक्तीला गेलेले पैसे त्याचवेळी पुन्हा मिळू शकतात, जेव्हा समोरचा व्यक्ती तुमचे पैसे परत करण्यास तयार असेल. अन्यथा, तुमच्याकडे कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार असतो.

बँकिंग ट्रान्झेक्शन्सवेळी अकाउंट नंबर, IFSC कोड किंवा दोन्ही टाइपिंग एरर समस्या येते, तर अनेकदा तांत्रिक बिघाडामुळेही असं होऊ शकतं. अशात अस्तिस्तात नसलेल्या खात्यावर पैसे गेल्यास, ते पैसे आपोआप परत येतात. परंतु जर एखाद्या व्यक्तीच्या खात्यात पैसे गेले, तर तुम्ही बँकेच्या मदतीने ठरलेल्या निमयमांनुसार पैसे परत घेऊ शकता. जर या प्रकरणात बँकेच्या बाजूने दुर्लक्ष होत असेल, तर तुम्ही बँक लोकापालकडे याबाबत तक्रार करू शकता.

हेही वाचा

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

मागील ३ वर्षांत भारताचा GDP सरासरी ८.३ टक्के : अर्थमंत्री सीतारमण

सर्वात आधी चुकीच्या ट्रान्झेक्शन्सची माहिती लवकरात लवकर बँकेला देणं गरजेचं आहे. याबाबतचा तपशील देताना तुम्हाला हे सांगावं लागेल, की पैसे चुकीच्या खात्यात गेले आहेत. पैसे कोणाच्या खात्यात पाठवायचे होते आणि कोणाच्या खात्यात गेले हेदेखील बँकेला सांगावं लागेल. बँकेला संपूर्ण प्रकरणाची माहिती मेलद्वारे द्यावी लागेल आणि याचा संपूर्ण ट्रॅक रेकॉर्ड ठेवावा लागेल.

बँक या संपूर्ण प्रकरणात एक फॅसिलिटेटर म्हणजेच सुविधा देणारी म्हणून काम करेल. ज्या खात्यात चुकून तुमचे पैसे गेले आहे, त्या खात्याची ब्राँच, नाव, कॉन्टॅक्ट नंबर डिटेल्स बँक तुम्हाला काढून देऊ शकेल.

ज्या खात्यात चुकून पैसे गेले आहेत, तोदेखील तुमच्याच बँकेचा ग्राहक असेल, तर बँक तुमच्याद्वारे बेनेफिशिअरीशी संपर्क करून पैसे पुन्हा पाठवण्यासाठी रिक्वेस्ट करेल. बेनेफिशिअरी सहमत झाल्यानंतर 7 वर्किंग डेजमध्ये तुमच्या खात्यात पैसे येतील.

जर चुकून पैसे गेलेला व्यक्ती तुमच्या बँकेचा ग्राहक नसेल, म्हणजेच बेनेफिशिअरी दुसऱ्या बँकेचा असेल, तर तुम्हाला स्वत: त्या बँकेत जाऊन बँक मॅनेजरशी बोलून त्यावर मार्ग काढावा लागेल.

सर्वसाधारणपणे, दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाल्यास, ते पैसे व्यक्ती परत पाठवतो. परंतु काही वेळा पैसे पाठवण्यास नकार दिला जातो. अशावेळी प्रोसेस काहीशी कठीण होते. यात तुम्हाला तुमच्या बँकेचे पूर्ण डिटेल्स द्यावे लागतील. आयडी प्रुफ, अ‍ॅड्रेस, बँकेकडून मागितली गेलेली इतर माहिती द्यावी लागेल. यात मेलद्वारे कम्युनिकेशन करावं लागेल, जेणेकरुन ट्रॅक रेकॉर्ड ठेवण्यास मदत होईल. समोरच्या व्यक्तीने पैसे परत करण्यास शेवटपर्यंत नकार दिल्यास, तुम्ही कायदेशीर कारवाई करू शकता.

Tags: Mobile banking
Previous Post

३५ वर्षीय महिलेकडून १६ वर्षाच्या मुलाचं लैंगिक शोषण, परिवाराकडे धमकी देत केली १ लाख रूपयांची मागणी

Next Post

लेकरांना सकाळी जाग आली अन् आई-वडील आढळले मृतावस्थेत; 13 वर्षांचा संसार क्षणात उद्धवस्त

RelatedPosts

RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
Nirmala Sitharaman
Featured

मागील ३ वर्षांत भारताचा GDP सरासरी ८.३ टक्के : अर्थमंत्री सीतारमण

December 17, 2024
RBI
Featured

RBI चा बँकांना मोठा दिलासा, ‘CRR’ मध्ये कपात, सर्वसामान्यांना काय फायदा ?

December 6, 2024
rbi
Featured

रेपो दर ६.५ टक्क्यांवर कायम, RBI चा निर्णय

December 6, 2024
Nirmala Sitaraman
Featured

बँक खात्यात ४ नॉमिनी जोडता येणार, अर्थमंत्री सीतारामण यांची माहिती

December 5, 2024
सोन्याचे बिस्किट
Featured

RBI ने ब्रिटनच्या तिजोरीतून 100 टन सोने परत आणले…!

May 31, 2024
Next Post
suicide

लेकरांना सकाळी जाग आली अन् आई-वडील आढळले मृतावस्थेत; 13 वर्षांचा संसार क्षणात उद्धवस्त

Talathi Exam

12वीच्या परीक्षा रद्द होण्याची चिन्ह, सूत्रांची माहिती, काही वेळात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.