• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, February 15, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Corona Featured

Akola Corona Cases: 113 पॉझिटीव्ह, 411 डिस्चार्ज, चार मृत्यू

Team by Team
May 31, 2021
in Corona Featured, अकोला
Reading Time: 1 min read
76 2
0
health worker corona warrier
16
SHARES
558
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला : आज दि.31 दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 1004 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 891 अहवाल निगेटीव्ह तर 113  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान 411  जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला, तर चार जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.30) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 43 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 55677(41837+13663+177)  झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 113 + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 43= एकूण पॉझिटीव्ह- 156.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 268035 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 264978 फेरतपासणीचे 390 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 2667 नमुने होते. आजपर्यंत एकूण 267961 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 226124  आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

113 पॉझिटिव्ह

आज दि.31 दिवसभरात 113 अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 40 महिला व 73 पुरुषांचा समावेश आहे. त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे- मुर्तिजापुर-18, अकोट-37, बाळापूर-आठ, बार्शीटाकळी- 11, पातूर-एक, तेल्हारा-12 अकोला-26. (अकोला ग्रामीण-2, अकोला मनपा क्षेत्र-24), दरम्यान काल (दि.30) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात 43  जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.

411 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दि.31 दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 23, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथील एक, क्रिस्टल हॉस्पीटल येथील एक, इनफिनीटी हॉस्पीटल येथील दोन, गोयंका गर्ल्स हास्टेल सहा, पीकेव्ही जॅम्बो हॉस्पीटल येथील 16, थोटे हॉस्पीटल येथील चार, हॉटेल इंद्रप्रस्त येथील एक, आयकॉन हॉस्पीटल येथील सात, ओझोन हॉस्पीटल येथील एक, हॉटेल रिजेन्सी येथील 12, बिहाडे हॉस्पीटल येथील एक, अर्थव हॉस्पीटल येथील एक, आधार हॉस्पीटल येथील तीन, काळे हॉस्पीटल येथील दोन, केअर हॉस्पीटल येथील चार, तर होम आयसोलेशन मधील 326 असे एकूण 411 जणांना डिस्चार्ज देण्यात आला,अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

 चार जणांचे मृत्यू

आज दि.31 दिवसभरात चार जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात,

अकोट येथील 50 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 30 रोजी मृतावस्थेत दाखल  झाले होते.

केशव नगर येथील 56 वर्षीय महिला असून या महिलेस दि. 28 रोजी दाखल केले होते.

वाडी अदमपूर ता.तेल्हारा येथील 67 वर्षीय महिला असून या महिलेस दि. 21 रोजी दाखल केले होते.

करतवाडी ता.अकोट येथील 65 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि.19 रोजी दाखल केले होते, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

4351 जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 55677(41837+13663+177) आहे. त्यात 1069 मृत झाले आहेत. तर 50257 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 4351 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

Tags: akola newsAkola news in Marathicorona cases in akola
Previous Post

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ: वैयक्तिक व्याज परतावा योजनाःदोघा लाभार्थ्यांना ट्रॅक्टर वितरण

Next Post

मोठी बातमी-ब्रेक द चेन अंतर्गत जिल्ह्यात नवीन नियमावली; काय सुरु काय बंद

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
Jitendra Papalkar

मोठी बातमी-ब्रेक द चेन अंतर्गत जिल्ह्यात नवीन नियमावली; काय सुरु काय बंद

vaccination center in akola

Akola Vaccination Centers: उद्या या ठिकाणी लसीकरण चालू राहील

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.